शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
2
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
3
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
4
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
5
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
6
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
7
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
8
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
9
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
10
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
11
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
12
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
13
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
14
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
15
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
16
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
17
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
18
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
19
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
20
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू

नागपुरातील एमआयडीसीत तरुणाची जमिनीवर आपटून निर्घृण हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 9:24 PM

जुन्या वादातून एका तरुणाची चौघांनी एमआयडीसीत निर्घृण हत्या केली. कृष्णा ऊर्फ डब्बा सुखारी प्रसाद (वय १९) असे मृताचे नाव आहे. तो एमआयडीसीच्या राजूनगर, झेंडा चौकाजवळ राहत होता.

ठळक मुद्देचार आरोपी ; जुने वैमनस्य कारण

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जुन्या वादातून एका तरुणाची चौघांनी एमआयडीसीनिर्घृण हत्या केली. कृष्णा ऊर्फ डब्बा सुखारी प्रसाद (वय १९) असे मृताचे नाव आहे. तो एमआयडीसीच्या राजूनगर, झेंडा चौकाजवळ राहत होता.आरोपी संतोष ऊर्फ हड्डी गोंड याच्यासोबत डब्बाचा दारूभट्टीवर १० दिवसांपूर्वी वाद झाला होता. ते वैमनस्य धरून आरोपी हड्डी तसेच अर्जुन शिवकुमार अजित, राकेश ऊर्फ लडी आणि अशफाक खान (सर्व रा. राजूनगर) यांनी रविवारी रात्री ८ च्या सुमारास डब्बाला दारूच्या भट्टीजवळ पकडले. त्याला लाथाबुक्कयांनी डोक्यावर, छातीवर, पोटावर जोरदार मारहाण केली. एवढेच नव्हे तर त्याला चौघांनी पकडून जोरात खाली आपटले. त्यामुळे डब्बा ठार झाला. या घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली. दारूभट्टीवर पळापळ झाली. माहिती कळताच एमआयडीसीचे ठाणेदार भारत क्षीरसागर आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहचले. त्यांनी मृतदेह मेडिकलला पाठविला. त्यानंतर लक्ष्मणराव सुखारी प्रसाद (वय २३) यांच्या तक्रारीवरून उपरोक्त आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.

टॅग्स :MurderखूनMIDCएमआयडीसी