शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

युवक काँग्रेसकडून नागपुरात मुख्यमंत्री योगी यांच्या पुतळ्याचे दहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 22:41 IST

उत्तर प्रदेशातील हाथरस येथे काही समाजकंटकांची शिकार झालेली मनीषा वालमिकी या तरुणीचा दहा दिवसानंतर दिल्लीमधील सफदरजंग रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेविरोधात शहर युवक काँग्रेसकडून आ. विकास ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात घोषणाबाजी करून त्यांचा पुतळा जाळण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उत्तर प्रदेशातील हाथरस येथे काही समाजकंटकांची शिकार झालेली मनीषा वालमिकी या तरुणीचा दहा दिवसानंतर दिल्लीमधील सफदरजंग रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेविरोधात शहर युवक काँग्रेसकडून आ. विकास ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात घोषणाबाजी करून त्यांचा पुतळा जाळण्यात आला.युवक काँग्रेस शहर उपाध्यक्ष वसीम खान, मो फ़िरोज़ खान यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनादरम्यान देशात महिला सुरक्षित नसल्याचा आरोप करण्यात आला. यातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच मुख्यमंत्री योगी यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.या आंदोलनात ब्लॉक अध्यक्ष गोपाल पट्टम, युवक काँग्रेस महासचिव नवेद शेख, सरफ़राज़ खान, आदिल शेख, सुल्तान खान, पवन चांदपूरकर, संकेत जामगड़े, इसरत खान, समीर कुरेशी, तौफीक पटेल, शाहिद खान, रज़ा, सज्जू, शब्बू, सागर कोरती, अरशद अली आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :congressकाँग्रेसagitationआंदोलन