शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लहानपणीच्या शाळकरी मित्राकडून तरुणावर प्राणघातक हल्ला

By योगेश पांडे | Updated: June 1, 2023 15:24 IST

नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

नागपूर : शाळेतील जुन्या मित्रांकडून एका तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

सिद्धार्थ शिवदास रामटेके (२७, जुना बगडगंज) असे जखमी तरुणाचे नाव आहे. सिद्धार्थ रात्री सव्वा आठ वाजताच्या सुमारास सिगारेट पिण्यासाठी जुना बगडगंज येथील एका पानठेल्यासमोर उभा होता. त्यावेळी त्याचे शाळेतील मित्र अक्षय वानखेडे (२९, हिवरीनगर) व करण वाकडे (२५, जुना बगडगंज) हेदेखील तेथे आले. तिघेही आपापसात बोलत असताना अक्षयने अचानक सिद्धार्थच्या सायकलला लाथ मारली. सायकल खाली पडल्याने सिद्धार्थने त्याला विचारणा केली. यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला. काही वेळातच वाद विकोपाला गेला आणि अक्षय व करणने सिद्धार्थला शिवीगाळ करत मारहाण सुरू केली.

करणने त्याच्या खिशातील चाकू काढला व सिद्धार्थच्या डोके, कानावर वार केले. यात सिद्धार्थ रक्तबंबाळ झाला. त्यानंतर दोघेही आरोपी तेथून फरार झाले. सिद्धार्थला मेडिकल इस्पितळात दाखल करण्यात आले. त्याच्या तक्रारीवरून दोन्ही आरोपींविरोधात नंदनवन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपींचा शोध सुरू आहे

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर