योग सुवर्णखरेदीचा : दिवाळीला जोडून येणाऱ्या धनत्रयोदशीला सुवर्णालंकार खरेदी करण्याची प्रथा आहे. या दिवशी धनाची देवी लक्ष्मी व भगवान विष्णूची पूजा केली जाते. नागपुरातील बाजारपेठेत दिवाळीनिमित्त सुवर्णालंकाराची विविध शृंखला विक्रीसाठी आहे. सोमवारी धनत्रयोदशीला हा सुवर्णयोग जुळून येणार आहे.
योग सुवर्णखरेदीचा
By admin | Updated: November 9, 2015 05:34 IST