शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या रुबिना पटेल यांना यंदाचा महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 22:06 IST

महाराष्ट्र फाऊंडेशनतर्फे (अमेरीका) दिल्या जाणाऱ्या साहित्य व समाज कार्य पुरस्कार २०१७ ची घोषणा करण्यात आली आहे. यात प्रबोधन या विभागात सामाजिक कार्यकर्त्या रुबिना पटेल यांना कार्यकर्ता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

आॅनलाईन लोकमतनागपूर : महाराष्ट्र फाऊंडेशनतर्फे (अमेरीका) दिल्या जाणाऱ्या साहित्य व समाज कार्य पुरस्कार २०१७ ची घोषणा करण्यात आली आहे. यात प्रबोधन या विभागात सामाजिक कार्यकर्त्या रुबिना पटेल यांना कार्यकर्ता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. रुबिना पटेल या प्रतिकूल परिस्थितीत वाटचाल करून आपल्या पायावर उभ्या झाल्या. पतीचे घर सोडून त्यांनी आईच्या मदतीने एमएसडब्ल्यू ही पदवी प्राप्त केली. मुस्लीम महिलांसाठी त्यांनी सातत्याने लढा देऊन रुबी सोशल वेलफेअर या सामाजिक संस्थेची उभारणी केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी १२ वर्षांपासून विविध स्वरूपाचे रचनात्मक आणि संघर्षात्मक कार्य केले. त्यांनी मुस्लीम महिला, तरुणींना मुस्लीम पर्सनल लॉ, बालविवाह, पितृसत्ताक पद्धती, पडदाप्रथा, लैंगिकता, हिंसा या विषयांवर कार्यशाळांच्या माध्यमातून प्रबोधन केले. १३ जानेवारी २०१८ रोजी पुणे येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात दुपारी २ वाजता त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

टॅग्स :social workerसमाजसेवक