शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

अंशुजा किंमतकर यांच्या शुभेच्छापत्रांचा एक विश्वविक्रम असाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 20:22 IST

टाकाऊ वस्तू आणि वेगवेगळ्या रंगातील कागदापासून शुभेच्छापत्र तयार करण्याचा छंद असलेल्या रामटेक येथील डॉ. अंशुजा किंमतकर यांनी २४ तासात ५०२ हस्तलिखित शुभेच्छापत्रे साकारण्याचा अनोखा विश्वविक्रम स्थापन केला आहे. त्यांच्या या विश्वविक्रमाची ‘वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया’जिनियस फाऊंडेशनने नोंद घेतली आहे.

ठळक मुद्दे२४ तासात साकारली ५०२ शुभेच्छापत्रे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (रामटेक) : टाकाऊ वस्तू आणि वेगवेगळ्या रंगातील कागदापासून शुभेच्छापत्र तयार करण्याचा छंद असलेल्या रामटेक येथील डॉ. अंशुजा किंमतकर यांनी २४ तासात ५०२ हस्तलिखित शुभेच्छापत्रे साकारण्याचा अनोखा विश्वविक्रम स्थापन केला आहे. त्यांच्या या विश्वविक्रमाची ‘वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया’जिनियस फाऊंडेशनने नोंद घेतली आहे.रामटेक येथील कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या वर्णेकर सभागृहात १९ एप्रिलच्या सकाळी ८ वाजता त्यांनी या उपक्रमाला सुरुवात केली. २० एप्रिलच्या सकाळी ८ वाजेपर्यंत त्यांनी ही शुभेच्छापत्रेसाकारली.‘वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया’जिनियस फाऊंडेशनचे अध्यक्ष पवन सोलंकी यांनी शनिवारी या विश्वविक्रमाची घोषणा केली. अंशुजा यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. रामटेक येथे झालेल्या समारंभात सोलंकी यांनी अंशुजा यांना याबाबतचे प्रमाणपत्र सुपूर्द केले. अंशुजा यांनी १७ वर्षांपासून टाकाऊ वस्तू वापरून शुभेच्छापत्रे तयार करण्याचा छंद जोपासला होता. यातून त्यांनी आजपर्यंत अडीच हजार शुभेच्छापत्रांचा संग्रह केला आहे. अंशुजा यांनी काही महिन्यंपूर्वी ‘वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया’जिनियस फाऊंडेशनकडे विश्वविक्रमासंबंधी पत्रव्यवहार केला होता. २४ तासात किमान ४०० शुभेच्छापत्रे तयार करणे हा विश्वविक्रम होऊ शकतो, अशी माहिती त्यांना या संस्थेकडून मिळाली होती. त्यानुसार अंशुजा यांनी सलग २४ तास शुभेच्छापत्रे तयार करण्याचा व विश्वविक्रम प्रस्थापित करण्याचा संकल्प केला होता. 

१९ एप्रिलला सकाळी ८ वाजतापासून त्यांनी ‘वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया’जिनियस फाऊंडेशनच्या टीमच्या उपस्थित विश्वविक्रमाला सुरुवात केली. सलग २४ तास दिवस व रात्र त्यांनी शुभेच्छापत्रे तयार केली.

टॅग्स :Kavi Kulguru Kalidas Sanskrit Universityकवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठnagpurनागपूर