शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

जागतिक पर्यावरण दिवस; २०११ पासून नागपुरात वृक्षगणनाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 10:23 IST

राज्य शासनातर्फे गेल्या तीन वर्षापासून वृक्षलागवडीचे अभियान राबविले जात आहे. या अभियानात महापालिकेचाही समावेश आहे आणि त्यानुसार पालिकेने तीन वर्षात १ लाखाच्यावर वृक्ष लागवड केल्याचा दावाही केला आहे. मात्र शहरात वृक्षांची संख्या किती याबाबत पालिकेला फारशी माहिती नाही.

ठळक मुद्देप्रदूषण थांबवा ही थीम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: पर्यावरण संवर्धन हा वर्तमानातील सर्वांच्या चिंतेचा आणि सर्वात अगत्याचा विषय ठरला आहे. याचा विचार करून राज्य शासनातर्फे गेल्या तीन वर्षापासून वृक्षलागवडीचे अभियान राबविले जात आहे. या अभियानात महापालिकेचाही समावेश आहे आणि त्यानुसार पालिकेने तीन वर्षात १ लाखाच्यावर वृक्ष लागवड केल्याचा दावाही केला आहे. मात्र शहरात वृक्षांची संख्या किती याबाबत पालिकेला फारशी माहिती नाही.धक्कादायक म्हणजे महापालिकेने २०१०-११ मध्ये शहरात वृक्षगणना केली होती. त्यानंतर वृक्षगणनाच न झाल्याने सध्या काय स्थिती आहे, ही माहिती महापालिकेजवळ नाही.शहराचा विचार करायचा झाल्यास शहरात मागील काही वर्षात १ लाख ८ हजार ९६८ झाडे लावण्यात आली असल्याची माहिती उद्यान विभागाकडून मिळाली. यामध्ये २०१६-१७ ला ३७,५५३, २०१७-१८ ला ३२,४७१ आणि २०१८-१९ ला ३८९४४ वृक्षांचा समावेश आहे. त्यातील ६३३४५ झाडे जगल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातही २६ हजार यावर्षीचेच आहेत. यादरम्यान इमारत, रस्ते बांधकाम, मेट्रो, उड्डानपुल आदी विकासकामांसाठी तीन वर्षात ४९०६ वृक्षांच्या तोडण्याची परवानगी महापालिकेच्या उद्यान विभागाने दिली आहे.२०१०-११ ला झालेल्या वृक्षगणनेत २१ लाख वृक्षांची गणना झाली होती. त्यानंतर मात्र वृक्षगणना झाली नसल्याची उद्यान विभागाने दिली.विश्वस्तरावर पर्यावरण जागृती व्हावी यासाठी विविध थीमवर पर्यावरण दिवस साजरा केला जातो. यंदा ‘वायूप्रदूषण थांबवा’ ही थीम ठेवण्यात आली आहे.

टॅग्स :World Environment DayWorld Environment Day