शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात नोटाबंदी विरोधात कामगार काँग्रेसची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2018 22:48 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वर्षांपूर्वी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदीची घोषणा केली होती. या निर्णयामुळे देशापुढे संकट उभे ठाकले. नोटाबंदीमुळे फायदे न होता देशाचे मोठे नुकसान झाले. या घटनेला दोन वर्ष झाल्याने गुरुवारी नोटाबंदी निर्णयाविरोधात प्रदेश  कामगार काँग्रेसचे अध्यक्ष बदरुजमा यांच्या मार्गदर्शनात संविधान चौकात धरणे व निदर्शने करण्यात आली.

ठळक मुद्देसंविधान चौकात धरणे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वर्षांपूर्वी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदीची घोषणा केली होती. या निर्णयामुळे देशापुढे संकट उभे ठाकले. नोटाबंदीमुळे फायदे न होता देशाचे मोठे नुकसान झाले. या घटनेला दोन वर्ष झाल्याने गुरुवारी नोटाबंदी निर्णयाविरोधात प्रदेश  कामगार काँग्रेसचे अध्यक्ष बदरुजमा यांच्या मार्गदर्शनात संविधान चौकात धरणे व निदर्शने करण्यात आली.या निर्णयाचा सर्वाधिक फटका कामगार वर्गाला बसला. त्यांना अनेक संकटांना सामोेरे जावे लागल्याने भाजपाने कामगार वर्गाची माफी मागावी, अशी मागणी कामगार काँग्रेसचे अध्यक्ष युगल विदावत यांनी यावेळी केली. यावेळी कामगार काँग्रेसचे उपाध्यक्ष दुर्गाप्रसाद, निलीमा दुपारे, व पश्चिम नागपूरचे अध्यक्ष गुड्डू नेताम आदींनी विचार व्यक्त केले. आभार दीपक शिवणकर यांनी मानले. यावेळी तौसिफ शेख, उमेश वर्मा, सचिन तिवारी, सौरव मलाकवदे, शाहनवाज खान, सोनू सूर्यवंशी, कमल ठाकूर, वसीम खान, मोरू मेंढे यांच्यासह कामगार काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

टॅग्स :Demonetisationनिश्चलनीकरणagitationआंदोलन