लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राजकीय पक्षासाठी बूथप्रमुख हा खऱ्या अर्थाने निवडणुकीचा कणा असतो. तो उमेदवाराच्या प्रचार खऱ्या अर्थाने प्रत्येक मतदारापर्यंत करतोच, पण मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राबाहेर बसून मतदारांना मार्गदर्शन आणि त्यांच्या अडचणी सोडविण्याचे काम करतो. यंदा मतदार यादीत झालेला घोळ, अनेक मतदारांना व्होटर लिस्ट न मिळाल्यामुळे आलेल्या अडचणी त्यामुळे मतदार त्रस्त होते. पण बूथप्रमुखांनी आपल्या सहकाऱ्यांना मतदान केंद्राच्या २०० फूट अंतरावर बसवून लॅपटॉप, अॅण्ड्रॉईड मोबाईल, व्होटर लिस्टद्वारे मतदारांना त्यांचे मतदान केंद्र शोधण्यास मदत केली.
बूथ मॅनेजमेंटमध्ये कार्यकर्ते होते व्यस्त :मतदारांना केली मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 00:16 IST
राजकीय पक्षासाठी बूथप्रमुख हा खऱ्या अर्थाने निवडणुकीचा कणा असतो. तो उमेदवाराच्या प्रचार खऱ्या अर्थाने प्रत्येक मतदारापर्यंत करतोच, पण मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राबाहेर बसून मतदारांना मार्गदर्शन आणि त्यांच्या अडचणी सोडविण्याचे काम करतो. यंदा मतदार यादीत झालेला घोळ, अनेक मतदारांना व्होटर लिस्ट न मिळाल्यामुळे आलेल्या अडचणी त्यामुळे मतदार त्रस्त होते. पण बूथप्रमुखांनी आपल्या सहकाऱ्यांना मतदान केंद्राच्या २०० फूट अंतरावर बसवून लॅपटॉप, अॅण्ड्रॉईड मोबाईल, व्होटर लिस्टद्वारे मतदारांना त्यांचे मतदान केंद्र शोधण्यास मदत केली.
बूथ मॅनेजमेंटमध्ये कार्यकर्ते होते व्यस्त :मतदारांना केली मदत
ठळक मुद्देमतदान केंद्राच्या बाहेर दिवसभर केले काम