शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
3
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
4
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
5
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
6
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
7
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
8
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
9
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
10
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
11
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
12
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
13
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
14
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
15
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
16
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
17
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
18
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
19
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
20
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!

काम वाढेल, वेळही वाचेल!

By admin | Updated: May 5, 2015 02:04 IST

लहानसहान कामासाठी लोकांना मुंबईत येण्याची गरज भासू नये, यासाठी मुख्यमंत्र्यांचे सचिवालय(हैद्राबाद हाऊस) सुरू करण्यात आले आहे. कामकाजाच्या पहिल्याच दिवशी तक्रारींचा पाऊ स पडला.

नागपुरात सचिवालय : अधिकाऱ्यांसमक्ष तक्रारींचा होईल निपटारानागपूर : लहानसहान कामासाठी लोकांना मुंबईत येण्याची गरज भासू नये, यासाठी मुख्यमंत्र्यांचे सचिवालय(हैद्राबाद हाऊस) सुरू करण्यात आले आहे. कामकाजाच्या पहिल्याच दिवशी तक्रारींचा पाऊ स पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेकडो निवेदने स्वीकारली. योग्य तक्रारींचा तातडीने निपटारा करण्याचे निदेश दिले. सचिवालयाचे कामकाज येथे सुरू झाल्याने तक्रारींचा लवकर निपटारा करावा लागणार आहे. यामुळे प्रशासनाचे काम वाढेल. परंतु लोकांचा बहुमूल्य वेळ वाचणार आहे.तक्रारींचा तातडीने निपटारा होणार असल्याने तक्रारक र्त्यांना दिलासा मिळेल, असे मत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. रविवारी मुख्यमंत्र्यांनी स्वत: सचिवालयात लोकांच्या तक्र ारी जाणून घेतल्या. पहिल्याच दिवशी शेकडो निवेदने प्राप्त झाली. त्यांनी तक्रारक र्त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यामुळे तातडीने न्याय मिळेल अशी त्यांना आशा आहे. सचिवालयाचे कामकाज नागपुरात सुरू झाल्याने अधिकाऱ्यांचे काम वाढले आहे. परंतु यामुळे लोकांना लवकर न्याय मिळणार आहे. तक्रारी वाढल्याने स्थानिक प्रशासनाचे काम वाढले आहे. प्राप्त तक्रारींचा विचार करता निपटाराही त्याच गतीने होण्याची अपेक्षा आहे. यासाठी स्थानिक प्रशासनाला काम करावे लागेल. विभागीय आयुक्त कार्यालय व जिल्हा प्रशासनाला गतिमान व्हावे लागेल, तरच तक्रारींचा निपटारा करणे शक्य होईल.