शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

महिला दिन विशेष : कठोर परिश्रमाने कर्तृत्व केले सिद्ध : एम्स संचालक विभा दत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 01:10 IST

आज महिला कशातही मागे नाहीत, प्रत्येकच क्षेत्रात त्यांनी सर्वोत्कृष्ट कामगिरी करून स्वत:ला सिद्ध केले आहे, अगदी प्रत्येकच क्षेत्रात महिलांनी बाजी मारली आहे. यातून सैनिकी क्षेत्रही सुटलेले नाही. या क्षेत्रात राहून डॉ. विभा दत्ता यांनी सैनिकी प्रशिक्षणात वैद्यकीय ज्ञान आत्मसात केले. प्रत्येक अडचणीला त्यांनी आवाहन म्हणून स्वीकारले. कठोर परिश्रमाने आपले कर्तृत्व सिद्ध केले. याच कर्तृत्वाचा बळावर आज त्या नागपूर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) संचालक आहेत.

ठळक मुद्देकौशल्यप्राप्त डॉक्टर निर्माण करणे हेच ध्येय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आज महिला कशातही मागे नाहीत, प्रत्येकच क्षेत्रात त्यांनी सर्वोत्कृष्ट कामगिरी करून स्वत:ला सिद्ध केले आहे, अगदी प्रत्येकच क्षेत्रात महिलांनी बाजी मारली आहे. यातून सैनिकी क्षेत्रही सुटलेले नाही. या क्षेत्रात राहून डॉ. विभा दत्ता यांनी सैनिकी प्रशिक्षणात वैद्यकीय ज्ञान आत्मसात केले. प्रत्येक अडचणीला त्यांनी आवाहन म्हणून स्वीकारले. कठोर परिश्रमाने आपले कर्तृत्व सिद्ध केले. याच कर्तृत्वाचा बळावर आज त्या नागपूर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) संचालक आहेत.मेजर जनरल डॉ. विभा दत्ता या दिल्ली विद्यापीठाच्या ‘युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ मेडिकल सायन्स’च्या विद्यार्थिनी आहेत. ३० नोव्हेंबर १९८३ मध्ये त्या सैन्यात वैद्यकीय सेवेत रुजू झाल्या. १९८६ मध्ये पुणे येथील ‘आर्म्ड फोर्सेज मेडिकल कॉलेज’मधून पॅथालॉजीमध्ये ‘एमडी’ केले. सोबतच टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधून ‘ट्यूमर हिस्टोपाथ’ व ब्रिटन येथील ‘क्वीन एलिझाबेथ हॉस्पिटल’मधून यकृत प्रत्यारोपण पॅथालॉजीचे प्रशिक्षण घेतले. एम्स दिल्लीमधून त्यांनी ऑन्कोलॉजी पॅथालॉजीमध्ये ‘पीएचडी’ केली. त्यापूर्वी त्या दिल्ली येथील कमांड हॉस्पिटलमध्ये २००९ ते २०११ पर्यंत पॅथालॉजी ऑन्कोलॉजी विभागाच्या प्रमुख राहिल्या. याच हॉस्पिटलमधून सेवानिवृत्त झाल्या. डॉ. दत्ता यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी ‘सैन्य पदक’, ‘लष्कर प्रमुख’ आणि ‘वेस्टर्न कमांड’चे प्रमुख म्हणून गौरविण्यात आले आहे.डॉ. दत्ता म्हणाल्या, समाजात असुरक्षिततेचे प्रमाण वाढले असले तरी त्या आव्हानाला तोंड देण्यासाठी महिलांनी सज्ज होणे गरजेचे आहे. स्वत:मधील अंगभूत क्षमता, कौशल्य व धाडस यांचा मेळ घालून नव्या उमेदीने जगण्याला सामोरे जावे. मनातील नैराश्याला सकारात्मक विचारांची जोपासना करून हद्दपार करा व जीवनातील जे उदात्त ध्येय गाठा, असे आवाहनही त्यांनी केले.वैद्यकीय शिक्षण हे इतरांपेक्षा वेगळे आहे. या क्षेत्रात आज रोज नवीन संशोधन होत आहेत. हे संशोधन करणारे गुणवान लोकच भारताचे उज्ज्वल भविष्य घडवू शकतात. म्हणूनच अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेला मोठे महत्त्व आहे. या संस्थेतून कौशल्यप्राप्त डॉक्टर निर्माण करणे हेच ध्येय आहे, असेही डॉ. दत्ता म्हणाल्या.

टॅग्स :Women's Day Specialजागतिक महिला दिनnagpurनागपूर