शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात सीएए- एनआरसी विरोधात महिला उतरणार रस्त्यावर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 20:50 IST

सीएए आणि एनआरसी या कायद्याच्या निषेधार्थ आता नागपुरातील महिलांनीही रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात शनिवारी दीक्षाभूमी येथे विविध धर्माच्या व समाजाच्या संघटनांच्या महिलांची प्रतिनिधिक स्वरुपात बैठक पार पडली.

ठळक मुद्दे६ जानेवारीला संविधान चौकात धरणे : विविध समाजातील महिला पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सीएए आणि एनआरसी या कायद्याच्या निषेधार्थ आता नागपुरातील महिलांनीही रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात शनिवारी दीक्षाभूमी येथे विविध धर्माच्या व समाजाच्या संघटनांच्या महिलांची प्रतिनिधिक स्वरुपात बैठक पार पडली. या बैठकीत येत्या ६ जानेवारी रोजी संविधान चौकात भव्य धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.प्रबुद्ध महिला संघटना, रिपब्लिकन महिला ट्रस्ट, समता सैनिक दल, संविधान फाऊंडेशन, संजीवनी सखी संघ, राष्ट्रीय ओबीसी महिला, भारतीय मुस्लीम परिषद, चलो बुद्ध की और अभियान, आदिम, संबोदिनी महिला संघटना, अनाथपिंडक महिला परिवार, धम्मदिना वाचनालय, डॉ. आंबेडकर विद्यार्थी संघटना आदीसह विविध संघटनांच्यावतीने शनिवारी दीक्षाभूमी परिसरातील बोधीवृक्षाखली ही बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत या दोन्ही कायद्यावर सविस्तर चर्चा झाली. चर्चेनंतर असे स्पष्ट झाले की, हे दोन्ही कायदे केवळ मुस्लीम विरोधी नसून ते एकूणच दलित, ओबीसी, भटके विमुक्ती, आदिवासींसह या देशातील गरीब लोकांविरुद्धचे षड्यंत्र आहे. तेव्हा या कायद्याला प्रखरतेने विरोध करून तो मागे घेण्यासाठी महिलांनीही रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर येत्या ६ जानेवारी रोजी संविधान चौकात भव्य धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या आंदोलनामध्ये नागपुरातील सर्व समाज व धर्मातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्यासंदर्भातही यावेळी चर्चा झाली. आंदोलनात कुणाचेही नेतृत्व राहणार नाही. भारताचा राष्ट्रध्वज आणि आम्ही भारताचे लोक या बॅनर अंतर्गत सर्व आंदोलनकर्त्या सहभागी होतील.या बैठकीत छाया खोब्रागडे, डॉ. सरोज आगलावे, तक्षशीला वाघधरे, अ‍ॅड. स्मिता कांबळे, डॉ. जलदा ढोके, वंदना जीवने, ज्योती खोब्रागडे, शीला इंगळे, लता म्हैसकर, ममता गौतम, ममता बोदेले, सरोज बोदेले, समिता नंदेश्वर, चारुशीला गोस्वामी, निता मून, सुजाता गजभिये, ज्योती सोनटक्के, जयश्री सहारे, करुणा मून, सुगंधा खांडेकर, कल्पना कांबळे, सुरेखा लोकरे आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकWomenमहिलाagitationआंदोलन