शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

फटाके फोडू दिले नाही म्हणून नागपुरात महिलेला शिवीगाळ; घराची खिडकी फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 15:28 IST

नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत केल्यानंतर सारे शांत झाले असताना फटाके उडविणाºयाला हटकले म्हणून तिघांनी एका महिलेला अश्लील शिवीगाळ करून तिच्या घराच्या खिडकीची काच फोडली.

ठळक मुद्देनववर्षाचा कार्यक्रम संपल्यानंतर उडवले होते फटाके

आॅनलाईन लोकमतनागपूर : नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत केल्यानंतर सारे शांत झाले असताना फटाके उडविणाºयाला हटकले म्हणून तिघांनी एका महिलेला अश्लील शिवीगाळ करून तिच्या घराच्या खिडकीची काच फोडली. मानकापूर पोलीस ठाण्याच्या परिसरात नवीन वर्षांच्या प्रारंभी ही घटना घडली. फिर्यादी महिलेच्या तक्र ारीनुसार, रविवारी मध्यरात्री मानकापूर परिसरातील नागरिकांनी नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत केले. आनंदोत्सव केल्यानंतर आवराआवर सुरू झाली. पीडित महिला आपल्या अंगणातून साहित्य घरात नेऊ लागली. सारे शांत झाल्यानंतर वस्तीत राहणारा आरोपी रजत मदरे (वय २१) फिर्यादी महिलेच्या घराजवळ आला आणि फटाके फोडू लागला. तिने त्याला मनाई केली असता आरोपी रजत आणि त्याच्या दोन साथीदारांनी तिचा हात पकडून तिला अश्लील शिवीगाळ केली. एवढेच नव्हे तर तिच्या घराच्या खिडकीची काच फोडून तिला धमकी दिली. महिलेने मानकापूर पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तिच्या तक्र ारीवरून विनयभंग करून मारहाण करण्याच्या आरोपाखाली रजत तसेच त्याच्या दोन साथीदारांविरु द्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा