शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

दारूची तस्करी करणाऱ्या महिलांना नागपूर रेल्वेस्थानकावर अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 20:36 IST

दारूची तस्करी करणाऱ्या महिलेस रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी अटक करून तिच्याकडून १३ हजार ४४७ रुपये किमतीची दारू जप्त करण्यात आली. जप्त केलेली दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन करण्यात आली.

ठळक मुद्देआरपीएफची कारवाई : १३ हजाराची दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : दारूची तस्करी करणाऱ्या महिलेस रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी अटक करून तिच्याकडून १३ हजार ४४७ रुपये किमतीची दारू जप्त करण्यात आली. जप्त केलेली दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन करण्यात आली.रेल्वे सुरक्षा दलाचे सहायक उपनिरीक्षक सीताराम जाट, रामनिवास यादव प्रधान आरक्षक शशिकांत गजभिये, अश्विनी मुळतकर, नीता माझी हे प्लॅटफार्मवर गस्त घालत होते. तेवढ्यात प्लॅटफार्म क्रमांक २ वर इटारसी एण्डकडील भागात दोन महिला दोन किलो वजन असलेल्या बॅगसह आढळल्या. बॅगमध्ये काय आहे अशी विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांनी आपले नाव पारू कृष्णा प्रसाद पिल्ले (५०), रामबाई नरसैय्या इरगुल्ला (५०) रा. ऊर्जानगर पोस्ट ऑफिसजवळ, नेरी, चंद्रपूर असे सांगितले. सहायक उपनिरीक्षक सी. बी. अहिरवार यांनी पंचासमक्ष बॅगची तपासणी केली असता त्यात दारूच्या १३४४७ रुपये किमतीच्या ११ बॉटल आढळल्या. निरीक्षक रवी जेम्स यांच्या आदेशानुसार जप्त केलेली दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन करण्यात आली.

टॅग्स :railwayरेल्वेliquor banदारूबंदीSmugglingतस्करीWomenमहिलाArrestअटक