शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
3
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
4
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
5
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
6
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
7
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
8
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
9
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
10
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
11
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
12
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
13
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
14
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
15
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
16
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
17
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
18
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
19
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
20
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?

नागपुरात नवव्या मजल्यावरून उडी मारून महिलेने दिला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 20:43 IST

नवव्या मजल्यावरून उडी मारून एका महिलेने जीव दिल्याची घटना रामदासपेठेतील कल्पना बिल्डिंगमध्ये घडली. तनुजा ऊर्फ पिंकी विजय जायसवाल (४८) असे मृत महिलेचे नाव आहे.

ठळक मुद्देरामदासपेठच्या कल्पना बिल्डिंगमधील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नवव्या मजल्यावरून उडी मारून एका महिलेने जीव दिल्याची घटना रामदासपेठेतील कल्पना बिल्डिंगमध्ये घडली. तनुजा ऊर्फ पिंकी विजय जायसवाल (४८) असे मृत महिलेचे नाव आहे. (The woman jumped from the ninth floor and gave up her life in Nagpur)

तनुजा तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये आपली आई आणि मोठी बहीण शैलजासोबत राहत होती. दोघीही बहिणी अविवाहित आहेत. गुरुवारी सकाळी तनुजा अपार्टमेंटच्या नवव्या मजल्यावर गेली. तेथे स्टुलवर उभी राहून तिने खाली उडी मारली. त्यामुळे तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच सीताबर्डी पोलीस कल्पना बिल्डिंगमध्ये पोहोचले. त्यांनी तनुजाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मेडिकलमध्ये पाठविला. पोलिसांना तनुजाने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी आढळली. त्यात तिने आपण स्वखुशीने आत्महत्या करीत असून, त्यासाठी आईची माफी मागितली. सीताबर्डी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

 

टॅग्स :Deathमृत्यू