शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात वेदनांना कंटाळून महिलेचा आत्मघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 23:44 IST

डोकेदुखीमुळे त्रस्त झालेल्या एका महिलेने स्वत:चा गळा स्कार्फने आवळून आत्महत्या केली. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देस्कार्फने स्वत:चा गळा आवळला : रुग्णालयात मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डोकेदुखीमुळे त्रस्त झालेल्या एका महिलेने स्वत:चा गळा स्कार्फने आवळून आत्महत्या केली. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.बाली आकाश देशभ्रतार (वय २७) असे मृत महिलेचे नाव आहे. ती वाठोडा मार्गावरील न्यू पँथर नगर झोपडपट्टीत राहत होती. तिला डोकेदुखी आणि अन्य एक व्याधी होती. त्यामुळे तिला असह्य वेदना व्हायच्या. वेगवेगळ्या ठिकाणी उपचार करूनही तिला लाभ होत नव्हता. त्यामुळे ती वेदनांना कंटाळली होती. या पार्श्वभूमीवर, सोमवारी दुपारी १२ ते १ च्या दरम्यान बाली देशभ्रतार हिने स्कार्फने स्वत:चा गळा आवळला. ती बेशुद्ध अवस्थेत पडून दिसल्याचे तिला बाजूच्या खासगी इस्पितळात नेण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्यामुळे तिला डॉक्टरांनी मेडिकलमध्ये नेण्याची सूचना केली. मेडिकलमध्ये नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.मिळालेल्या माहितीनुसार, बाली देशभ्रतारचे सात वर्षांपूर्वी लग्न झाले होते. तिला एक पाच वर्षांचा मुलगा आहे. बालीचे पती खासगी कंपनीत नोकरीला आहे. घरची स्थिती बऱ्यापैकी आहे. मात्र वेदनांनी तिला जीव नकोसा झाला होता. त्यामुळेच तिने आत्मघात करून घेतला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Deathमृत्यूWomenमहिला