शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यासाठी लढा उभारणार : विलास भालेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 22:22 IST

कल्याणकारी महामंडळ स्थापन झाल्यास ऑटोरिक्षा चालकाला सुरक्षा कवच मिळेल. परंतु गेल्या चार वर्षांपासून याच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. या मुख्य मागणीसाठी विदर्भ ऑटोरिक्षा चालक फेडरेशन पुन्हा एकदा आंदोलन उभे करेल, असे प्रतिपादन फेडरेशनचे अध्यक्ष विलास भालेकर यांनी येथे व्यक्त केले.

ठळक मुद्देविदर्भ ऑटोरिक्षा चालक फेडरेशनचा वर्धापन दिन साजरा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कल्याणकारी महामंडळ स्थापन झाल्यास ऑटोरिक्षा चालकाला सुरक्षा कवच मिळेल. परंतु गेल्या चार वर्षांपासून याच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. या मुख्य मागणीसाठी विदर्भ ऑटोरिक्षा चालक फेडरेशन पुन्हा एकदा आंदोलन उभे करेल, असे प्रतिपादन फेडरेशनचे अध्यक्ष विलास भालेकर यांनी येथे व्यक्त केले.विदर्भ ऑटोरिक्षा चालक फेडरेशनचा १४ वा वर्धापन दिन सोहळा आमदार निवास, सिव्हिल लाईन्स येथे पार पडला. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. मंचावर विमा कंपनीचे दुबे, फेडरेशनचे उपाध्यक्ष मोक्षवीर लोहकरे, इलियास खान, रवी तेलरांधे, बाबा बागवाले, नरेंद्र वाघमारे, ज्ञानेश्वर हुमणे, राजू इंगळे, विष्णू तिवारी, प्रिन्स इंगोले, आशिष माणिके, आनंद चौरे व टायगर ऑटोरिक्षा संघटनेचे अध्यक्ष जावेद शेख यांच्यासह इतरही पदाधिकारी उपस्थित होते. भालेकर म्हणाले, अवैध वाहतूक आजही सुरू आहे. कल्याणकारी मंडळाची घोषणा करूनही अंमलबजावणी होत नाही आहे. मुक्तहस्ते ऑटो परवान्यांचे वितरण करून ऑटोचालकांचा व्यवसाय डबघाईस आणला आहे. यामुळे ऑटोचालकांनी एकजूट होऊन आपली ताकद दाखविण्याची आता गरज आहे, असेही ते म्हणाले.यावेळी रवी सुखदेवे, प्रकाश साखरे, किशोर बांबोले, आसिफ सत्तार, किशोर इलमकर, जवाहर पटले, किशोर सोमकुंवर, आनंद मानकर, आमोद आष्टनकर, सलीम शेख, महादेव खोडे, देविदास महल्ले या पदाधिकारींनी सामूहिकपणे स्वागत केले. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे स्वागत भालेकर यांनी केले. संचालन चौरे यांनी केले तर, आभार तेलरांधे यांनी मानले. कार्यक्रमाला विदर्भाच्या प्रत्येक जिल्हा, तालुक्यातून कार्यकर्ते आले होते.

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षाagitationआंदोलन