शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

मिश्राविरुद्ध पोलीस कारवाई का करीत नाही ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 20:59 IST

सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मास कम्युनिकेशनचे संचालक सुनील मिश्रा यांच्याविरुद्ध तक्रार देऊनही पोलीस करावाई करीत नाही. त्यामुळे याप्रकरणी आता राज्याचे गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणी करणारे पत्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे.

ठळक मुद्देत्रस्त कुलगुरूंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

लोकमत न्यूज  नेटवर्क नागपूर : सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मास कम्युनिकेशनचे संचालक सुनील मिश्रा यांच्याविरुद्ध तक्रार देऊनही पोलीस करावाई करीत नाही. त्यामुळे याप्रकरणी आता राज्याचे गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणी करणारे पत्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे.कुलगुरूंच्या या पत्रप्रंपचामुळे आता गणेशपेठ पोलीस सुनील मिश्रा यांच्यावर कारवाई करतात का याकडे लक्ष लागले आहे. पोलीस मिश्रा यांच्याविरुद्ध कारवाई करीत नाही, असे कुलगुरूंनी मुख्यमंत्र्यांना केलेल्या तक्रारीत स्पष्ट केले आहे. सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मास कम्युनिकेशन ही संस्था सुनील मिश्रा यांची आहे. या संस्थेमधील गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती चंद्रिकापुरे यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर विद्यापीठाने चौकशी समिती नियुक्ती केली आहे.या संस्थेची चौकशी करण्यासाठी चंद्रिकापुरे समितीच्या सदस्यांसह काही दिवसांपूर्वी गणेशपेठ परिसरातील सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मास कम्युनिकेशनच्या कार्यालयात गेले होते. यावेळी चौकशी समितीच्या सदस्यांशी सुनील मिश्रा यांनी वाद घातला होता. या प्रकाराच्या विरोधात नागपूर विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी सुनील मिश्राच्या विरोधात गणेशपेठ पोलीस ठाण्यात फौजदारी तक्र ार केली. पोलिसांनी मात्र सुनील मिश्राच्या विरोधात कोणतीही कारवाई केली नाही. पोलीस कोणतीही कारवाई करीत नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अखेर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहावे लागले असे कुलगुरूंनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठCrimeगुन्हा