शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील या मोकाट कुत्र्यांना आवरणार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 20:48 IST

शहरातील रस्त्यांवर मोकाट कुत्र्यांमुळे वाहन चालकांमध्ये दहशत पसरली आहे. किरकोळ अपघातासह गंभीर अपघातही वाढले आहेत. रात्रीला रस्त्यावर फिरणाऱ्या या कुत्र्यांना आवारणार कोण? असा सवाल नागरिकांनी केला आहे.

ठळक मुद्देरात्रीला रस्त्यावर कुत्र्यांची दहशत : रस्त्यांवरील अपघातात वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रात्रीच्या सुमारास रस्त्यांवर झुंडीत राहणाऱ्या मोकाट कुत्र्यांमुळे जीवघेणे अपघात वाढले आहेत. शहरातील रस्त्यावर या मोकाट कुत्र्यांमुळे वाहन चालकांमध्ये दहशत पसरली आहे. किरकोळ अपघातासह गंभीर अपघातही वाढले आहेत. रात्रीला रस्त्यावर फिरणाऱ्या या कुत्र्यांना आवारणार कोण? असा सवाल नागरिकांनी केला आहे.शहरातील बहुतांश मुख्य रस्त्यावर विशेषत: मटन मार्के ट असलेल्या परिसरात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे. ही कुत्री रात्रीला रस्त्यावर उभी असतात. पळापळी करीत असतात. कधी धावत्या वाहनांवर हल्ला करतात तर कधी वाहनांच्या खाली येऊन अपघाताचे कारण ठरतात. मोठ्या वाहनांखाली आल्याने कधी कुत्र्यांचा जीव जातो, अन्यथा वाहने असंतुलित होऊन मोठा अपघात घडतो. मोकाट कुत्र्यांमुळे या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. शहरातील वर्धा रोडवर, मानकापूर आरयूबीच्याजवळ, तुकडोजी ते मानेवाडा चौक, रिंगरोड, वेस्ट हायकोर्ट रोड, धरमपेठ, सीए रोड, सोबतच गल्लीबोळीतसुद्धा कुत्र्यांचा वावर वाढला आहे. विशेष म्हणजे कचऱ्याच्या ठिकाणी ही कुत्री मोठ्या संख्येने असतात. वाहनांवर धावणे, वाहनांखाली आल्याने वाहन चालकांसाठी जीवघेणे ठरत आहे. रात्रीला रस्त्यावर फिरणाऱ्या या मोकाट कुत्र्यांना आवरणे अवघड झाले आहे.

टॅग्स :dogकुत्राnagpurनागपूर