पाऊस दडला कुठं? : रोज असं आभाळ भरून येतं. गडगडाट होतो. काळेकुट्ट आभाळ आता जोरदार पावसाने न्हाऊ घालेल, असेही वाटते. पण रोजच निराशा येते. नागपूरकरांना दरवर्षीसारखा पाऊस अजून अनुभवायलाच मिळाला नाही. गुरुवारी दुपारी आभाळाने अशीच पावसाची चाहूल दिली. चार थेंब बरसले आणि उन्हाच्या सान्निध्यात आभाळाची छबी गडप झाली.
पाऊस दडला कुठं? :
By admin | Updated: July 1, 2016 02:54 IST