शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

लांब शेपटीचा धूमकेतू दिसणार तरी कधी? विस्मयकारी घटना पाहण्याची संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2023 06:39 IST

आकाशात विस्मयकारी घटना पाहण्याची संधी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर  :  अंतराळातील आणखी एक विस्मयकारी घटना पाहण्याची संधी खगाेलप्रेमींना मिळणार आहे. साेमवारी पहाटे ४ ते ५ वाजताच्या दरम्यान पूर्व दिशेला सूर्य उगवण्यापूर्वी एका धूमकेतूचे दर्शन घेता येईल. ‘निशीमुरा’ असे आकाशातील या नव्या पाहुण्याचे नाव आहे. हा धूमकेतू तब्बल ४०० वर्षांनंतर पृथ्वीजवळ येताे आहे. ११ ते १७ सप्टेंबर यादरम्यान पहाटे साधारण सव्वा पाच ते साडेपाचच्या आसपास या नवीन पाहुण्याचे दर्शन होणार आहे. या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

गेल्याच महिन्यात नव्याने शोधएक अनियमित स्वरूपाचा धूमकेतू जपानी हौशी खगोल अभ्यासक निशिमुरा यांनी गेल्याच महिन्यात नव्याने शोधला. त्यांच्याच नावावर या धूमकेतूला ‘निशीमुरा’ असे संबाेधण्यात आले आहे. 

पूर्व क्षितिजावर दर्शन लांबलचक शेपटीचा धूमकेतू अर्थात शेंडे नक्षत्र म्हणून अशीही त्याची ओळख आहे. ११ सप्टेंबरला रोजी पहाटे पूर्व आकाशात चंद्र आणि शुक्र यांची कर्क राशी समूहात युती होत आहे, त्यावेळी खालच्या पूर्वेकडील बाजूस सूर्योदयापूर्वी हा धूमकेतू  आपल्याला पूर्व क्षितिजावर पाहता येईल. या धूमकेतूचे  सूर्यापासून सरासरी अंतर जवळपास पृथ्वी ते सूर्य या अंतराच्या ५७ पट एवढे असते. नुकताच सापडलेला हिरवा धूमकेतू ५० हजार वर्षांनतर प्रथमच पृथ्वीजवळून जात आहे.

टॅग्स :nagpurनागपूर