शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

प्रधान मुख्य वनसंरक्षकांच्या कार्यालयात मसन्याउद शिरतो तेव्हा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 23:45 IST

प्रधान मुख्य संरक्षकांच्या कार्यालयात मंगळवारी वेगळाच अनुभव आला. चक्क मसन्या उद हा प्राणी त्यांच्या कार्यालयातील तिसऱ्या माळ्यावर शिरला. अखेर त्याला पकडून सुखरूप बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे काही काळ वनभवनमध्ये एकच खळबळ उडाली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रधान मुख्य संरक्षकांच्या कार्यालयात मंगळवारी वेगळाच अनुभव आला. चक्क मसन्या उद हा प्राणी त्यांच्या कार्यालयातील तिसऱ्या माळ्यावर शिरला. अखेर त्याला पकडून सुखरूप बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे काही काळ वनभवनमध्ये एकच खळबळ उडाली. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांचे कार्यालय येथे आहे. वनभवनच्या तिसऱ्या माळ्यावर मसन्या उद हा प्राणी शिरल्याची माहिती मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते यांना मिळाली. यावरून ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमधील वनरक्षक दिनेश बोरकर, समीर नेवारे, शुभम खोरगडे आणि कमलेश गेडाम यांचे पथक सर्व साहित्यनिशी रवाना झाले. वनभवन मधील तिसº­या माळ्यावर असलेल्या स्टोरेजच्या आलमरीखाली तो दडून बसला होता. जागा फार कमी त्यामुळे त्याला काढणे कठीण होऊन बसले होते. त्याला सुखरूप बाहेर काढण्यासाठी बेशुद्ध करणे हाच पर्याय होता. बराच वेळ प्रयत्न केल्यावर या प्राण्याची शेपटी हातात आली. डॉ. बिलाल यांनी त्याला बेशुद्धीकरणाचे इंजेक्शन दिले, थोड्या वेळात तो बेशुद्ध झाल्यावर बाहेर काढण्यात आले.

टॅग्स :wildlifeवन्यजीवforest departmentवनविभाग