शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

वेकोलि आता रेती पुरवठाही करणार : मोठ्या प्रमाणात रेती उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 23:11 IST

वेस्टर्न कोल फील्डस्कडे खाणींमध्ये बांधकामासाठी लागणाऱ्या रेतीचे साठे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. खाणीमधील ही रेती शासकीय संस्थांना वेकोलि देण्यास तयार असून, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शासकीय संस्थांशी वेकोलिने सामंजस्य करार करून रेती पुरवठा करावा व उर्वरित रेती खासगीरीत्या विक्री करावी, अशा सूचना वेकोलि प्रशासनाला दिल्या. महानिर्मितीनेही रेतीबाबत वेकोलिशी सामंजस्य करार करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

ठळक मुद्देशासकीय संस्थांशी पुरवठ्याचे सामंजस्य करार करणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वेस्टर्न कोल फील्डस्कडे खाणींमध्ये बांधकामासाठी लागणाऱ्या रेतीचे साठे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. खाणीमधील ही रेती शासकीय संस्थांना वेकोलि देण्यास तयार असून, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शासकीय संस्थांशी वेकोलिने सामंजस्य करार करून रेती पुरवठा करावा व उर्वरित रेती खासगीरीत्या विक्री करावी, अशा सूचना वेकोलि प्रशासनाला दिल्या. महानिर्मितीनेही रेतीबाबत वेकोलिशी सामंजस्य करार करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.वेकोलिमध्ये सोमवारी झालेल्या बैठकीत पालकमंत्री बावनकुळे यांनी हे निर्देश दिले. यावेळी वेकोलिचे अध्यक्ष राजीव रंजन मिश्रा, खनिज महामंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. आशिष जयस्वाल उपस्थित होते. एकीकडे रेतीची टंचाई असताना वेकोलिकडे मात्र मोठ्या प्रमाणात रेती उपलब्ध आहे. पालकमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागालाही वेकोलिशी रेतीबाबत करार करण्याचे निर्देश दिले. वेस्टर्न कोल फील्डच्या भानेगाव, गोंडेगाव या खाणींमध्ये रेती उपलब्ध आहे. मॉईल या शासकीय संस्थेचा ५० हजार घनमीटरसाठ़ी सामंजस्य करार झाला आहे. कामठी नगर परिषदेशीही १५ हजार घनमीटरचा करार झाला आहे. महानिर्मितीशी २० हजार घनमीटर, व्हीआयडीसी ३८ हजार घनमीटर, म्हाडा ५६ हजार घनमीटर, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे यांच्याशी सामंजस्य कराराबाबत चर्चा सुरू आहे. खासगी व्यक्तींना ७९७.६ रुपये घनमीटर दरात रेती उपलब्ध होऊ शकते. वेकोलिकडे असलेल्या प्रचंड रेतीच्या साठ्यामुळे बांधकामाचे दरही कमी होऊ शकतात व रेतीटंचाई दूर होऊ शकते.

टॅग्स :Western Coal Fields Limited Nagpurवेस्टन कोल फिल्डस् लिमिटेड नागपूरsandवाळू