शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray : "महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल, लवकरच..."; 'मनसे'सोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
2
एकीकडे युतीची चर्चा, पण दुसरीकडे मनसेचा बडा नेता मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंनी बांधले शिवबंधन
3
आजीच्याच शाळेत जातोय नातू...! पृथ्वी अंबानीच्या शाळेचे नाव काय, फी किती? डोळेच विस्फारतील...
4
Lord Hanuman : हनुमंताला पाच भाऊ होते, तेही विवाहित; काय होती त्यांची नावे? जाणून घ्या!
5
iPhone युजर्ससाठी खूशखबर! ट्रम्प यांच्या धमकीनंतरही Apple नं टाटांना सोपावलं दुरुस्तीचं काम
6
छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तींचा कडेलोट करा: हर्षवर्धन सपकाळ
7
Gold Price Today: सोनं झालं स्वस्त, खरेदीपूर्वी जाणून घ्या काय आहेत नवे दर?
8
पाकिस्तानने हेरगिरीसाठी महिलांचीच निवड का केली? गद्दार तुफैल-हारूनने चौकशीत सांगून टाकलं!
9
आधी आईनं गळा आवळला, त्यानंतर मामानं...; बारावीत शिकणाऱ्या मुलीसोबत घडलं भयंकर!
10
पाकिस्तानला भारतात दंगली घडवायच्या होत्या, पण..; जम्मू-काश्मीरमधून PM मोदींचा पाकला इशारा
11
"साहेब, परप्रांतियांची दादागिरी वाढली, ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे", कार्यकर्त्यांची 'मनसे' भावना; राज ठाकरे काय म्हणाले?
12
रेपो रेटचा डबल धमाका! व्याजापोटीचे १.४८ लाख वाचणार, त्यातून ईलेक्ट्रीक स्कूटर घेतली तर आणखी... 
13
मनात आले तर डोनाल्ड ट्रम्प मस्कना अमेरिकेबाहेरही घालवू शकतात? बड्या हस्तीने वर्मावर बोट ठेवले...
14
प्रामाणिकपणा काय असतो? ते या डॉगीकडून शिका! जीवाची पर्वा न करता मालकाच्या मुलाला वाचवलं; सापानं अनेक वेळा घेतला चावा, पण... 
15
ट्रम्प आणि मस्क यांच्यात वाद; Tesla चे शेअर्स जोरदार आपटले, १५२ अब्ज डॉलर्स बुडाले
16
Video : गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करत होता नवरा, अचानक झाली बायकोची एन्ट्री! पुढे काय झालं बघाच
17
RCB चेंगराचेंगरी प्रकरणात पहिली अटक; कोण आहे न‍िख‍िल सोसाले? त्या घटनेत महत्वाची भूमिका
18
सदाशिव अमरापूरकर यांच्या मुलीने गाजवलंय बॉलिवूड! रितेश देशमुखसोबत 'या' सिनेमासाठी केलंय काम
19
"तो बागेत फिरायला गेलाय"... रोहित शर्मासंदर्भातील प्रश्न अन् पंतला आठवला हिटमॅनचा फेमस डायलॉग
20
“उद्धव यांनी एक फोन करावा, राज ठाकरे १०० पावले पुढे येतील, पण...”; मनसेची स्पष्ट भूमिका

२८ जलकुंभावरून उद्या पाणीपुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी कन्हान जलशुद्धीकरण केंद्रावरून शहराकडे येणाऱ्या १३०० आणि ९०० ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महापालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी कन्हान जलशुद्धीकरण केंद्रावरून शहराकडे येणाऱ्या १३०० आणि ९०० मीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवरील उद्भवलेल्या चार गळत्यांची दुरुस्ती तसेच जलशुद्धीकरण केंद्र येथील महत्त्वाची कामे करण्यासाठी उद्या, शुक्रवारी सकाळी १० ते शनिवार दुपारी २ पर्यंत दरम्यान २४ तासाचे शटडाऊन घेण्याचे ठरविले आहे. यादरम्यान लकडगंज, सतरंजीपुरा, नेहरूनगर व आशीनगर झोनमधील २८ जलकुंभांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच २७ जूनला कमी दाबाचा पाणीपुरवठा होईल.

या जलकुंभांचा पाणीपुरवठा बाधित राहील

आशीनगर झोन : बेझनबाग जलकुंभ, बिनाकी एक्झिटिंग, बिनाकी १ व २, इंदोरा १ व २, गमदूर डायरेक्ट टॅपिंग, आकाशवाणी डायरेक्ट टॅपिंग, जसवंत टॉकीज डायरेक्ट टॅपिंग

सतरंजीपुरा झोन : बस्तरवारी १, २ अ व २ब, शांतिनगर जलकुंभ, वांजरी (विनोबा भावेनगर), इटाभट्टी डायरेक्ट टॅपिंग

नेहरूनगर झोन : नंदनवन (जुने) जलकुंभ, नंदनवन १ व २, सक्करदरा १, २ व ३, ताजबाग व खरबी जलकुंभ

लकडगंज झोन : भांडेवाडी, देशपांडे ले-आऊट (भरतवाडा), लकडगंज, मिनीमातानगर, सुभाननगर, कळमना, व पारडी १ व २ जलकुंभ

यादरम्यान टँकरद्वारेही पाणीपुरवठा होऊ शकणार नसल्याने, नागरिकांनी पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करावे, असे आवाहन मनपा व ओसीडब्ल्यू यांनी केले आहे.