शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

नगरपालिका व नगरपंचायतींची प्रभाग रचना झाली जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 14:37 IST

Nagpur : ३१ ऑगस्टपर्यंत नोंदविता येणार आक्षेप व सूचना, भौगोलिक सीमा प्रसिद्ध

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य निवडणूक आयोगाने २०२५ च्या सार्वत्रिक निवडणुकांचा बिगुल वाजवत नागपूर जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायतींच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. जिल्ह्यातील १४ नगरपालिका आणि १३ नगरपंचायतींमध्ये या वेळेस जनतेला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. १८ ऑगस्ट रोजी प्रभागांच्या भौगोलिक सीमा प्रसिद्ध केली असून त्यावर ३१ ऑगस्टपर्यंत हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत ठेवण्यात आली आहे. त्यानंतर प्रभाग आरक्षण व अंतिम आराखडा निश्चित होईल.

नगरपरिषदा व नगरपंचायतींमध्ये लोकसंख्येच्या आधारे प्रभागांचे पुनर्रचना व आरक्षण करण्यात येणार असून प्रभागांच्या भौगोलिक सीमा प्रसिद्धीची अधिसूचना सोमवारी १८ ऑगस्ट २०२५ रोजी जारी केली आहे. त्यावर ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत नागरिक, स्थानिक स्वयंसेवी संस्था, राजकीय पक्ष व इतर हितधारकांकडून लेखी स्वरूपात नगरपालिका व हरकती/सूचना नगरपरिषदांच्या मुख्याधिकाऱ्यांकडे सादर करता येतील. हरकती व सूचना दाखल करणाऱ्या नागरिकांना सुनावणीकरिता उपस्थित राहण्याकरिता स्वतंत्रपणे कळविण्यात येणार आहे. गोधनी आणि बेसा पिपळा या दोन प्रदेशांमध्ये नगरपंचायतचे रूपांतर झाल्यापासून प्रथमच निवडणुका होणार आहेत. 

कार्यक्रमातील महत्त्वाचे टप्पेप्रभागांच्या भौगोलिक सीमा प्रसिद्धी अधिसूचनादिनांक : १८ ऑगस्ट २०२५जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी प्राथमिक अधिसूचना प्रसिद्धहरकती व सूचना स्वीकारण्याचा कालावधीदिनांक : १८ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२५

निवडणूक होणाऱ्या नगरपालिका : कामठी, उमरेड, वाडी, काटोल, रामटेक, खापा, सावनेर, कळमेश्वर, नरखेड, मोहपा, मोवाड, वानाडोंगरी, बुटीबोरी, कन्हान पिपरी.नगरपंचायती : भिवापूर, कुही, २ महादुला, मौदा, पारशिवनी, कांद्री (कन्हान), बेसा पिपळा, बहादुरा, नीलडोह, कोंढाळी, बिडगाव तरोडी, गोधनी, येरखेडा.

टॅग्स :nagpurनागपूर