शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दीक्षाभूमीचे ते ४० कोटी प्रशासकीय मंजुरीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 22:40 IST

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मुख्य सोहळ्यात लाखो लोकांच्या समोर दीक्षाभूमीच्या विकासासाठी ४० कोटी रुपयाचा धनादेश नासुप्रला प्रदान करण्यात आला. परंतु या निधीला प्रशासकीय मंजुरीच प्रदान करण्यात आलेली नाही. सामाजिक न्याय विभागातर्फे देण्यात आलेला हा निधी गेल्या सहा महिन्यांपासून प्रशासकीय मंजुरीसाठी धुळखात पडला आहे.

ठळक मुद्देसहा महिन्यांपासून मंजुरी नाही : सामाजिक न्याय विभाग उदासीन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मुख्य सोहळ्यात लाखो लोकांच्या समोर दीक्षाभूमीच्या विकासासाठी ४० कोटी रुपयाचा धनादेश नासुप्रला प्रदान करण्यात आला. परंतु या निधीला प्रशासकीय मंजुरीच प्रदान करण्यात आलेली नाही. सामाजिक न्याय विभागातर्फे देण्यात आलेला हा निधी गेल्या सहा महिन्यांपासून प्रशासकीय मंजुरीसाठी धुळखात पडला आहे.दीक्षाभूमी ही बौद्ध आंबेडकरी अनुयायांची क्रांतीभूमी आहे. दीक्षाभूमीचे महत्त्व आताजगभरातही पोहचले आहे. त्यामुळे ती जागतिक दृष्ट्या एक महत्त्वाचे केंद्र बनले आहे. त्यामुळ दीक्षाभूमीचा जागतिक स्तरावर विकास करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यानंतर ३२५ कोटी रुपयाची विकास योजना तयार करण्यात आली. यासाठी पहिला हप्ता म्हणून १० कोटी रुपये मंजूर करण्यात आले. त्यातील ४० कोटी रुपयाचा धनदेश गेल्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मुख्य सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस आणि सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दीक्षाभूमी स्मारक समितीला प्रदान केला. नागपूर सुधार प्रन्यास हे काम करणार असल्याने त्यांच्या खात्यात हे पैसे जमा करण्यात आले. या निधीतून विकास कमे सुरु होणार होते. परंतु हा निधी खर्च करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाची प्रशासकीय मान्यता आवश्यक आहे. गेल्य सहा महिन्यापासून ही मंजुरीच मिळालेली नाही. त्यामुळे विकास कामे कशी होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.सध्या सुरु असलेले काम केंद्राच्या निधीतूनसध्या दीक्षाभूमीच्या डोमचे काम सुरु आहे. यासाठी केंद्र सरकारने खूप आधीच ९ कोटी रुपयाचा निधी दिला होता. त्या निधीतून डोमच्या नवीनीकरणाचे काम केले जात आहे.दीक्षाभूमीच्या विकास कामांबाबत मुख्यमंत्री सकारात्मक आहेत. त्यांनी दीक्षाभूमीशी संबंधित प्रत्येक काम कधीत रेंगाळत ठेवले नाही. परंतु सामाजिक न्याय विभागाकडून पाहिजे तसे सहकार्य मिळतांना दिसून येत नाही. सहा महिन्यांपूर्वी लाखो लोकांच्या उपस्थितीत दिलेल्या निधीलाच अजून प्रशासकीय मंजुरी दिलेली नाही.विलास गजघाटेसदस्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमी

 

 

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमीfundsनिधी