शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातील  वानाडोंगरीत आज मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 23:18 IST

वानाडोंगरी नगर परिषदेच्या थेट नगराध्यक्षपदासह २१ नगरसेवकपदासाठी गुरुवारी (दि. १९) मतदान होत आहे. यासाठी ३५ बूथ सज्ज झाले आहे. वानाडोंगरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात शुक्रवारी (दि. २०) मतमोजणी होणार आहे.

ठळक मुद्देनगराध्यक्ष व २१ नगरसेवकपदासाठी ३५ बूथ सज्ज

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वानाडोंगरी नगर परिषदेच्या थेट नगराध्यक्षपदासह २१ नगरसेवकपदासाठी गुरुवारी (दि. १९) मतदान होत आहे. यासाठी ३५ बूथ सज्ज झाले आहे. वानाडोंगरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात शुक्रवारी (दि. २०) मतमोजणी होणार आहे.वानाडोंगरी ग्रामपंचायतला नगर परिषदेचा दर्जा मिळाल्यानंतर तब्बल दीड वर्षांनी निवडणूक होत आहे. त्यामुळे पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीत इच्छुकांनी दंड थोपटले. १० प्रभागातून २१ नगरसेवकपदासाठी तब्बल १०६ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले. नगराध्यक्षपदासाठी पाच उमेदवार नशीब अजमावत आहे. येथील मतदारसंख्या २८ हजार असून ३५ बूथ आहेत.गेल्या १५ दिवस निवडणूक प्रचाराने वातावरण तापले होते. सर्वच प्रमुख पक्षांनी या निवडणुकीसाठी कंबर कसली. अनेक दिग्गजांच्या सभा वानाडोंगरीत झाल्या. आरोपप्रत्यारोपाच्या फैरीही झडल्या गेल्या. विशेष म्हणजे, प्रचारासाठी सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करण्यात आला.

टॅग्स :Electionनिवडणूकnagpurनागपूर