शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

गैरप्रकार करणाऱ्या  शाळा संस्थाचालकांवर कारवाई होणार : विनोद तावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 22:57 IST

शिक्षकांच्या भरतीदरम्यान शाळा संस्थाचालकांकडून त्यांच्याकडे पैशांची मागणी करण्यात येते. हा घोळ दूर करण्यासाठी ‘पवित्र’ प्रणाली सुरू करण्यात आली आहे. असे गैरप्रकार करणाऱ्या संस्थाचालकांवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधान परिषदेत केली.

ठळक मुद्देशिक्षक प्रश्नांवरून शिक्षक आमदार आक्रमक

आॅनलाईन लोकमतनागपूर : शिक्षकांच्या भरतीदरम्यान शाळा संस्थाचालकांकडून त्यांच्याकडे पैशांची मागणी करण्यात येते. हा घोळ दूर करण्यासाठी ‘पवित्र’ प्रणाली सुरू करण्यात आली आहे. असे गैरप्रकार करणाऱ्या संस्थाचालकांवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधान परिषदेत केली. अनुदानास पात्र असलेल्या राज्यातील शाळेसंदर्भात डॉ.सुधीर तांबे, विक्रम काळे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी उत्तर देताना तावडेंनी ही घोषणा केली.राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेच्या सुमारे दोन हजार विनाअनुदानित शाळांपैकी पात्र शाळांना सरसकट २० टक्के अनुदान वितरित करण्यात आले. १ व २ जुलै २०१६ च्या शासन निर्देशानुसार शाळा, वर्गतुकड्या व अनुदानास पात्र शाळांची यादी घोषित करणे अपेक्षित होते. मात्र शासनाने ही यादी का घोषित केलेली नाही, असा प्रश्न श्रीकांत देशपांडे यांनी उपस्थित केला. हा प्रश्न निकाली काढण्याची शासनाची मानसिकता आहे. मात्र यादी घोषित केली तर शिक्षण संस्थाचालक शिक्षकांकडून पैसे मागतील, असे शिक्षक आमदारांनीच मला सांगितले आहे. त्यामुळे यादी आणि निधीचे वितरण एकाचवेळी करण्यात येईल असे तावडे यांनी यावेळी स्पष्ट केले.गाणारांनी ओढले शासनाचे कानशिक्षकांच्या भविष्य निर्वाह निधी खाते बंद करण्यासंदर्भातील प्रश्न नागो गाणार, अनिल सोले, गिरीश व्यास यांनी उपस्थित केला होता. यासंदर्भात नागो गाणार यांनी शासनाच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. केवळ पाच वर्ष आमदार असणाऱ्या व्यक्तीला ४० हजारांची ‘पेन्शन’ मिळते, मात्र ५८ वर्षापर्यंत सेवा देणाऱ्या शिक्षकांना ‘पेन्शन’साठी झगडावे लागते हे दुर्दैव आहे. भविष्य निर्वाह निधी थांबविल्यानंतर ८०० शिक्षक न्यायालयात गेले होते. यातील केवळ २२८ जणांचेच भविष्य निर्वाह निधी खाते सुरू करण्यात आले. इतरांबाबत न्यायालयाने निर्णय दिल्यानंतरदेखील अंमलबजावणी का केली नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. याला उत्तर देताना ३ हजार ९६७ शिक्षक व कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी वेतनातून कापण्यात आलेला नाही, अशी माहिती विनोद तावडे यांनी दिली.

टॅग्स :ministerमंत्रीeducationशैक्षणिक