शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भवादी अरविंद देशमुख यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 23:54 IST

विदर्भ आंदोलनातील ज्येष्ठ नेते व विदर्भ राज्य आंदोलन समिती कोर कमिटीचे सदस्य अरविंद देशमुख यांचे त्यांच्या रामदासपेठ येथील निवासस्थानी निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात मुलगी, दोन मुले व बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांची मुलगी हॅन्डबॉल खेळात छत्रपती पुरस्कारप्राप्त खेळाडू आहे.

ठळक मुद्देप्रभावी वक्ता व कवीही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भ आंदोलनातील ज्येष्ठ नेते व विदर्भ राज्य आंदोलन समिती कोर कमिटीचे सदस्य अरविंद देशमुख यांचे त्यांच्या रामदासपेठ येथील निवासस्थानी निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात मुलगी, दोन मुले व बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांची मुलगी हॅन्डबॉल खेळात छत्रपती पुरस्कारप्राप्त खेळाडू आहे.मूळचे अकोला जिल्ह्यातील रहिवासी अरविंद देशमुख कळमेश्वर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक व पुढे मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले. शेती, शेतकरी व राजकारणाचे अभ्यासक असलेल्या देशमुख यांचा विदर्भ राज्याच्या आंदोलनात सक्रिय सहभाग होता व त्यासाठी शेवटपर्यंत त्यांनी निष्ठेने कार्य केले. शेतकऱ्यांच्या चळवळीतही त्यांची सक्रियता राहिली आहे. एक प्रभावी वक्ता व कवी म्हणूनही त्यांची ओळख होती. त्यांच्यात कायम उत्साह भरला असायचा व चेहऱ्यावरच्या हास्याने ते इतरांनाही ऊर्जा देत राहायचे, अशी प्रतिक्रिया मान्यवरांनी व्यक्त केली. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी मोक्षधाम घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विदर्भवादी नेते, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. विदर्भ आंदोलनाचा खंदा पुरस्कर्ता गमावल्याची भावना मान्यवरांनी श्रद्धांजली देताना व्यक्त केली.

 

टॅग्स :Deathमृत्यूnagpurनागपूर