शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भवादी करणार शक्तिप्रदर्शन; शनिवारी जाहीर सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 11:26 IST

स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी करणाऱ्या विविध राजकीय पक्ष व संघटनांनी येणारी निवडणूक ही विदर्भाच्या प्रश्नावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी विदर्भ निर्माण महामंच स्थापन करण्यात आला आहे. या महामंचची पहिली जाहीर सभा येत्या ९ फेब्रुवारी रोजी संविधान चौक येथे होणार आहे.

ठळक मुद्देविदर्भ निर्माण महासंघाचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी करणाऱ्या विविध राजकीय पक्ष व संघटनांनी येणारी निवडणूक ही विदर्भाच्या प्रश्नावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी विदर्भ निर्माण महामंच स्थापन करण्यात आला आहे. या महामंचची पहिली जाहीर सभा येत्या ९ फेब्रुवारी रोजी संविधान चौक येथे होणार आहे. ही सभा म्हणजे विदर्भवाद्यांचे निवडणुकीपूर्वीचे शक्तिप्रदर्शन राहणार असल्याची चर्चा आहे.विदर्भ राज्य आघाडी, विदर्भ माझा, प्रहार जनशक्ती पक्ष, आम आदमी पार्टी, बीआरएसपी, रिपब्लिकन पार्टी (खोरिप), प्रोऊटिस्ट ब्लॉक इंडिया, विदर्भ राज्य आंदोलन समिती, नाग विदर्भ आंदोलन समिती, जांबुवंतराव धोटे विचार मंच, नॅशनल फेडरेशन फॉर न्यू स्टेट्स या संघटना व राजकीय पक्षांचा विदर्भ निर्माण महामंचमध्ये सहभाग आहे. उपरोक्त पक्षाच्या सर्व प्रमुखांनी एकत्र येऊन येणारी निवडणूक ही स्वतंत्र विदर्भाच्या प्रश्नावर लढविण्याचा निर्णय घेतला आहे.त्या पार्श्वभूमीवर निवडणुकीपूर्वी शक्तिप्रदर्शन करण्याच्या उद्देशाने संविधान चौकात जाहीर सभा घेण्यात येत अहे. या जाहीर सभेला माजी महाधिवक्ता अ‍ॅड. श्रीहरी अणे, आ. बच्चू कडू, राजकुमार तिरपुडे, राजेश काकडे, देवेंद्र वानखेडे, अ‍ॅड. सुरेश माने, माजी आमदार उपेंद्र शेंडे, माजी आमदार वामनराव चटप, अहमद कादर, सुनील चोखारे, अ‍ॅड. स्वप्नजित संन्याल प्रामुख्याने उपस्थितराहणार आहेत.

टॅग्स :Vidarbhaविदर्भ