शहरं
Join us  
Trending Stories
1
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
2
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
3
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
4
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
5
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
6
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
7
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
8
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
9
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
10
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
11
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
12
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
13
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
14
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
15
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
16
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
17
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
18
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
19
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
20
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...

विदर्भात उत्स्फूर्त बंद; जाळपोळ  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 03:54 IST

संपूर्ण विदर्भात तीव्र पडसाद उमटले. जाळपोळ, तोडफोड झाली. चंद्रपुरात आमदार नाना शामकुळे यांच्या कार्यालयाची आंदोलकांनी तोडफोड केली.

नागपूर : संपूर्ण विदर्भात तीव्र पडसाद उमटले. जाळपोळ, तोडफोड झाली. चंद्रपुरात आमदार नाना शामकुळे यांच्या कार्यालयाची आंदोलकांनी तोडफोड केली. अमरावती येथे बंदला हिंसक वळण लागल्याने जमावबंदी आदेश लागू केला. भंडारा, यवतमाळ, वर्धा जिल्ह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको झाला.दुकाने बंद होती. चंद्रपूर जिल्ह्यात बंद पाळण्यात आला. तळोधी येथे आंदोलनकांनी कापड व्यापाºयाला मारहाण केली.सोनुर्ली येथे मुख्यमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. गडचिरोली जिल्ह्यात शाळा व बाजारपेठा व बहुतांश बसफेºयाही बंद होत्या. अमरावती जिल्ह्यात दयार्पूर येथे सात खासगी वाहनांची तोडफोड झाली. गोंदिया जिल्ह्यातील आठ तालुक्यात सभा, रॅली व मोर्चे काढण्यात आले. गोंदिया आणि तिरोडा आगाराच्या ५०० बसफेºया रद्द करण्यात आल्या. बंदला पश्चिम वºहाडात चांगला प्रतिसाद मिळाला.अकोल्यात बहुतांश दुकाने बंद होती. अकोल्यात सिंधी कॅम्प भागात काही दुकांनावर दगडफेक झाली. जिल्ह्यात अनेक ठिकाणी रास्ता रोको झाला. हिंगणी येथे खासगी वाहनांची तोडफोड झाली. बाळापूर येथे बस जाळण्याचा प्रयत्न झाला.वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी रास्ता रोको झाला. बससेवाही ठप्प होती. बुलडाणा जिल्ह्यात खामगाव येथील नगरपालिकेच्या कार्यालयावर दगडफेक झाली. पोलिसांनी आंदोलकांवर सौम्य लाठीमार करुन परिस्थिती नियंत्रणात आणली.

टॅग्स :Maharashtra Bandhमहाराष्ट्र बंद