शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

यंदा पीक विम्यासाठी विदर्भातील शेतकरी अनुत्साही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 11:13 IST

पिकांचे झालेले नुकसानाची भरपाई देताना विमा कंपन्यांच्या आडमुठ्या भूमिकेचा शेतकऱ्यांना आलेला प्रत्यय आणि यंदा पाऊस चांगला झाल्याने पीकही चांगले होण्याची शक्यता लक्षात घेता पीक विमा काढण्यासाठी शेतकरी फारसे उत्सुक नसल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्दे३१ जुलैपर्यंत मुदतवाढ विमा कंपन्यांच्या आलेल्या अनुभवाचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पिकांचे झालेले नुकसानाची भरपाई देताना विमा कंपन्यांच्या आडमुठ्या भूमिकेचा शेतकऱ्यांना आलेला प्रत्यय आणि यंदा पाऊस चांगला झाल्याने पीकही चांगले होण्याची शक्यता लक्षात घेता पीक विमा काढण्यासाठी शेतकरी फारसे उत्सुक नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच कृषी विभागाने पीक विम्याची तरीख ३१ जुलैपर्यंत वाढवून दिली असून प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम २०१८ अंतर्गत बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक असून कर्जदार शेतकऱ्यांसाठी अनिवार्य आहे.कर्जदार शेतकऱ्यांनी ३१ जुलैपर्यंत पिकांचा विमा उतरविणे आवश्यक आहे. तालुकानिहाय पीक हंगामासाठी आठ अधिसूचित पिकांसाठी संपूर्ण नागपूर जिल्ह्यात ही योजना राबविण्यात येत आहे.यामध्ये हंगामी पिकांसाठी २ टक्के तर नगदी पिकांसाठी ५ टक्के विमा हप्ता रक्कम निश्चित केली असून सर्व पिकांसाठी जोखिमस्तर ७० टक्के निश्चित केलेला आहे. परंतु शेतकऱ्यांचा पाहिजे तसा उत्साह दिसून येत नाही. यंदा चांगला पाऊस झाल्याने शेतकरी उत्सुक नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे असले तरी विमा कंपन्यांची एकूणच भूमिका ही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची नसल्याचा प्रत्यय शेतकऱ्यांना वेळोवेळी आलेला आहे.त्यामुळेच शेतकरी विमा काढण्यासाठी फारसे उत्सुक नाहीत. दरम्यान खरीप हंगामातील सर्व पिकांच्या संरक्षणासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत ३१ जुलैपूर्वी सहभागी होऊन पिकांचा विमा उतरविण्यात यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे यांनी केले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी