शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू २४ रोजी नागपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 20:59 IST

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे शनिवार, २४ फेब्रुवारी रोजी भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाने सायंकाळी ६.३५ वाजता येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर आगमन होणार आहे.

ठळक मुद्देसेवाग्राम येथील बापूकुटीला भेट देणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे शनिवार, २४ फेब्रुवारी रोजी भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाने सायंकाळी ६.३५ वाजता येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर आगमन होणार आहे. उपराष्ट्रपती विमानतळावर स्वागताचा स्वीकार करुन राजभवनसाठी प्रयाण करतील व राजभवन येथे त्यांचा मुक्काम राहील.रविवार, २५ फेब्रुवारी रोजी उपराष्ट्रपती सकाळी १०.१० वाजता नागपूर विमानतळाकडे प्रयाण करतील. सकाळी ११.३५ वाजता उपराष्ट्रपती सेवाग्राम येथील कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी येथून हेलिकॉप्टरने प्रयाण करतील. सकाळी ११.१५ ते ११.३० वाजेपर्यंत बापूकुटीला भेट देतील. त्यानंतर सकाळी ११.४० वाजता महात्मा गांधी इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्स येथे आयोजित इंटरनॅशनल गांधी अवॉर्ड कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. दुपारी १२.३० वाजता महात्मा गांधी इस्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सच्या हॉस्पिटल व नव्याने बांधण्यात आलेल्या आॅपरेशन थिएटरला भेट देतील. येथील कार्यक्रमानंतर दुपारी ३ वाजता सेवाग्राम येथील हेलिपॅडकडे प्रयाण करतील. दुपारी ३.३५ वाजता सेवाग्राम येथून हेलिकॉप्टरने नागपूर विमानतळावर आगमन होईल. यानंतर दुपारी ३.५० वाजता भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाने नवी दिल्लीकडे प्रयाण करतील.

टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडूnagpurनागपूर