शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ लेखिका डॉ. सुनीती देव यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2023 21:53 IST

Nagpur News ज्येष्ठ लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सुनीती देव यांचे मंगळवारी निधन झाले.

नागपूर: ज्येष्ठ लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सुनीती देव यांचे मंगळवारी आजारपणामुळे निधन झाले. त्या ७१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात एक मुलगा अभिजित, सून वृषाली देशपांडे, नात आणि आप्तपरिवार आहे.

डॉ. देव या तत्त्वज्ञान विषयाच्या प्राध्यापिका होत्या. त्यांनी अमरावती येथील तत्कालिन विदर्भ महाविद्यालय येथे सेवा दिली होती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागप्रमुख म्हणून त्या निवृत्त झाल्या होत्या. डॉ. देव यांचा नागपूरच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय वावर होता. नागपूर शहरातील वाहतूक नियंत्रणाबाबत काम करणाऱ्या जनआक्रोश संघटनेच्या त्या सदस्य होत्या. याशिवाय, आजच्या सुधारक या नियतकालिकाच्या संपादक मंडळातही त्या होत्या. विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनातही त्यांता सहभाग होता. डॉ. सुनीती देव या सामाजिक विषयांबद्दल अत्यंत जागरुक होत्या. या ‌विषयावर त्यांनी सातत्याने लेखन केले होते. 

टॅग्स :Deathमृत्यू