शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

वंचित बहुजन आघाडी ‘बूथ सेक्टर’ बांधणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 10:27 IST

नागपुरात तब्बल २६ हजारावर आणि रामटेकमध्ये ३६ हजारावर उमेदवारांनी मत घेऊन लक्ष वेधून घेतले. आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली असून, नागपुरात वंचितने बूथ सेक्टर बांधणीचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देविधानसभेची तयारी सुरू जास्तीत जास्त शाखा उघडणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला नागपुरात महाराष्ट्रातील इतर भागाप्रमाणे भरघोस मते घेण्यास यश मिळाले नसले तरी नागपूर व रामटेकमध्ये वंचितच्या उमेदवारांना मिळालेली मते ही कमीसुद्धा गणता येणार नाही. नागपुरात तब्बल २६ हजारावर आणि रामटेकमध्ये ३६ हजारावर उमेदवारांनी मत घेऊन लक्ष वेधून घेतले. आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली असून, नागपुरात वंचितने बूथ सेक्टर बांधणीचा निर्णय घेतला आहे.वंचित बहुजन आघाडी व भारिप बहुजन महासंघ नागपूर जिल्हातर्फे सीताबर्डी येथील पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत प्रदेश महासचिव सागर डबरासे, शहराध्यक्ष रवी शेंडे, जिल्हाध्यक्ष नितेश जंगले, महिला आघाडीच्या वनमाला उके प्रामुख्याने उपस्थित होत्या.या बैठकीत बूथ सेक्टर बांधणीवर विशेष जोर देण्यात आला. पक्षाचे संघटन जितके मजबूत होईल, तितका पक्षाला फायदा होईल. विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी बूथस्तरावर कार्यकर्ते तयार करावेत. तसेच वंचित बहुजन आघाडीच्या जास्तीत जास्त शाखा उघडण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.बैठकीत मिलिंद मेश्राम, हरीश नारनवरे, विशाल गोंडाणे, नालंदा गणवीर, अजय सहारे, शिवपाल मेश्राम, अतुल शेंडे, ग्रेस भगत, सुनील इंगळे, बालू हरकंडे, रवी वंजारी, रमेश कांबळे, कांचन देवगडे, प्रतिमा शेंडे, शालू अखंड, रेखा धुपे, भूपेश कांबळे, सिद्धार्थ भांगे, प्रशांत खोब्रागडे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

पक्षविरोधी कार्य करणाऱ्यांवर होणार कारवाईलोकसभा निवडणुकीत अनेक कार्यकर्त्यांनी पक्षविरोधात कार्य केल्याची तक्रार यावेळी अनेकांनी केली. पक्षविरोधी कार्य करणाऱ्या अशा कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याचा निर्णयसुद्धा या बैठकीत घेण्यात आल्याचे महासचिव सागर डबरासे यांनी सांगितले.

टॅग्स :Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी