शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

'विरोधकांना शंका असेल तर ऑईलपेंटचा वापर करा'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काढला चिमटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 06:49 IST

जर विरोधकांना काही शंका असेल तर निवडणूक आयोगाने दुसऱ्या पेनचा वापर केला पाहिजे.

नागपूर : निवडणूक आयोगावर कुठल्याही प्रकारचा संशय घेणे अयोग्य आहे असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना शंका असेल ऑईलपेंटचाच वापर करा, असा चिमटा काढला.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा मार्कर पेन संदर्भातील आरोप केले होते. त्यावर फडणवीस यांनी भाष्य केले. सर्व गोष्टी निवडणूक आयोगाकडून ठरविण्यात येतात. यापूर्वीही अनेक वेळेला मार्कर पेन वापरला आहे.. याबद्दल हरकत असेल तर आयोगाने याकडे लक्ष द्यावे. जर विरोधकांना काही शंका असेल तर निवडणूक आयोगाने दुसऱ्या पेनचा वापर केला पाहिजे. मी तर म्हणतो की ऑइल पेंटचा वापर केला पाहिजे. मात्र निवडणुकीशी संबंधित संस्थांवर अशा पद्धतीने संशय निर्माण करणे योग्य नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

विरोधी पक्ष निकालाच्या दिवशी काय कारण सांगायची आहेत त्याची प्रॅक्टिस करत आहे. काही नेत्यांनी पेंड युनिटचे नाव पाहू युनिट ठेवले आहे. ही मशीन काही अचानक आलेली नाही. राज्य निवडणूक आयोगाने सर्व पक्षांच्या प्रतिनिधींना बोलावून सांगितले होते. ही मशीन काय आहे याचा उपयोग कसा हे सांगितले होते. फक्त मतमोजणीला मशीन बंद पडली तरच याचा डेटा वापरला जाणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Use oil paint if in doubt: CM Fadnavis taunts opposition.

Web Summary : Chief Minister Fadnavis criticized the opposition's doubts about the Election Commission, suggesting the use of oil paint for voting if they distrust marker pens. He defended the EVM process, stating all parties were informed and trained on the machines.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Nagpur Municipal Corporation Electionनागपूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस