शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वाहनाला रिफ्लेक्टर असेल तरच ‘समृद्धी’ महामार्गाचा वापर

By सुमेध वाघमार | Updated: May 8, 2023 15:23 IST

नागपूर ग्रामीणच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) समृद्धी महामार्गावरील अपघाताची कारणे शोधून त्या दृष्टीने पाऊल उचलली जात आहे.

नागपूर : समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. वाहन चालकांच्या समुपदेशनासह टायरची तपासणी के ली जात आहे. आता वाहनाला ‘रिफ्लेक्टर’ असेल तरच या महामार्गावर प्रवेश दिला जाईल, असा निर्णय आरटीओ ग्रामीणने घेतला आहे. त्याच्या अंमलबजावणीला सुरुवातही झाली आहे.

नागपूर ग्रामीणच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) समृद्धी महामार्गावरील अपघाताची कारणे शोधून त्या दृष्टीने पाऊल उचलली जात आहे. सध्या दिवसा उन्हाचे चटके बसत असल्याने रात्री समृद्धी महामार्गावर वर्दळ वाढली आहे. रात्री अपघाताचा धोका लक्षात घेऊन वाहनाना ‘रिफ्लेक्टर’ची सक्ती करण्यात आली आहे. रिफ्लेक्टर नसल्यास हजार रुपये दंड व ते लावतपर्यंत वाहनांना अटकावून ठेवण्याची मोहिम हाती घेतली आहे.

रात्री वाहन दिसावे म्हणून रिफ्लेक्टर आवश्यकवाहनांच्या दोन्ही बाजूंना मान्यताप्राप्त वितरकाकडून प्रमाणित परावर्तक (रिफ्लेक्टर) लावणे बंधनकारक आहे. त्यामुळे रात्री रस्त्यावर धावणाºया वाहनांना दुसरे वाहन दिसून सुरक्षित अंतर ठेवण्यास मदत होते.

२० वाहनांवर कारवाई ग्रामीण आरटीओने मागील दोन दिवसांत रिफ्लेक्टर नसलेल्या २० वाहनांवर कारवाई करीत त्यांच्याकडून दंड वसूल केला आहे. विशेष म्हणजे, रिफ्लेक्टर लावल्यावरच त्यांना सोडण्यात आले आहे.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गnagpurनागपूर