शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

आगामी जि.प. निवडणूक भारिप पूर्ण ताकदीने लढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 01:02 IST

भद्रावती येथील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे भारिप कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच उत्साह संचारला आहे. आता नागपूर जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषदेची निवडणूकही भारिप बहुजन महासंघाने पूर्ण ताकदीने लढविण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती भारिपचे प्रदेश महासचिव व नागपूरचे प्रभारी सागर डबरासे यांनी दिली.

ठळक मुद्देसंघटनेचा आढावा : प्रदेश महासचिव सागर डबरासे यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भद्रावती येथील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे भारिप कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच उत्साह संचारला आहे. आता नागपूर जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषदेचीनिवडणूकही भारिप बहुजन महासंघाने पूर्ण ताकदीने लढविण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती भारिपचे प्रदेश महासचिव व नागपूरचे प्रभारी सागर डबरासे यांनी दिली.प्रदेश महासचिव म्हणून नियुक्ती झाल्यानंतर डबरासे यांनी भारिप बहुजन महासंघाच्या नागपूर जिल्हा व शहर संघटनेचा सोमवारी आढावा घेतला. रामबाग येथील भारिपच्या कार्यालयात ही आढावा बैठक पार पडली. बैठकीला नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष राजू लोखंडे, शहराध्यक्ष विनोद गजभिये, महिला आघाडीच्या अध्यक्षा वनमाला उके, उपाध्यक्ष सुहासिनी शंभरकर, अ‍ॅड. संदीप नंदेश्वर, शिवकुमार मेश्राम, नीतेश जंगले, अतुल शेंडे, गौतम शेंडे, प्रल्हाद गजबे, प्रशांत चव्हाण, रवी वंजारी, आनंद बागडे, अजय सहारे, संतोष मोटघरे, भीमराव भूषण, अशोक वासनिक, सहदेव मेश्राम, कल्याण अडकने, हर्षद गजभिये, गंगाधार पाटील, प्रशांत नगरकर, सचिन मेश्राम, अतुल शेंडे यांच्यासह नागपुरातील १२ विधानसभा क्षेत्राचे पदाधिकारी उपस्थित होते.प्रत्येक विधानसभानिहाय संघटनेचा आढावा यावेळी घेण्यात आला. नागपूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लवकरच जाहीर होत आहे. त्या निवडणुका भारिप पूर्ण ताकदीने लढवणार असून त्यादृष्टीने पदाधिकाऱ्यांनी आतापासून कामाला लागावे. त्यासाठी पक्षात नवीन कार्यकर्त्यांना जोडण्याचे आवाहनही यावेळी डबरासे यांनी केले.

टॅग्स :zpजिल्हा परिषदElectionनिवडणूक