शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर रेल्वेस्थानकावर बेवारस बॅगने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 00:01 IST

नागपूर रेल्वे स्थानकावर आढळलेल्या एका बेवारस बॅगमुळे सोमवारी दुपारी एकच खळबळ उडाली. श्वान पथकाच्या तपासणीनंतर पोलिसांनी या बॅगमध्ये कोणतीच आक्षेपार्ह वस्तू नसल्याचे जाहीर केल्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. त्यानंतर ही बॅग लोहमार्ग पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली.

ठळक मुद्दे बॅग ड्राप अ‍ॅण्ड गोच्या दुसऱ्या रांगेत

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर रेल्वे स्थानकावर आढळलेल्या एका बेवारस बॅगमुळे सोमवारी दुपारी एकच खळबळ उडाली. श्वान पथकाच्या तपासणीनंतर पोलिसांनी या बॅगमध्ये कोणतीच आक्षेपार्ह वस्तू नसल्याचे जाहीर केल्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. त्यानंतर ही बॅग लोहमार्ग पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली.सोमवारी दुपारी ड्राप अ‍ॅण्ड गो च्या दुसऱ्या रांगेत एक बेवारस बॅग आढळली. बऱ्याच वेळापासून बॅगजवळ कुणीच आले नसल्यामुळे आजूबाजूच्या प्रवाश्यांमध्ये कुजबुज सुरू झाली. प्रत्येकजण त्या बॅगकडे संशयाच्या नजरेने बघत होता. या घटनेची माहिती लोहमार्ग पोलीस नियंत्रण कक्षाला देण्यात आली. त्याचवेळी बॉम्ब शोधक व नाशक पथक नागपूर रेल्वेस्थानकावर तपासणी करीत होते. बॅगबाबत माहिती मिळताच पथक घटनास्थळी पोहोचले. यावेळी बघ्यांची चांगलीच गर्दी जमली. श्वान लियोने बॅगची तपासणी केली. मात्र, त्यात कोणतीही आक्षेपार्ह वस्तू आढळली नाही. पथकातील पोलिसांनी बॅग उघडली असता त्यात कपडे, औषधी आणि कागदपत्रे होती. त्यानंतर ही बॅग लोहमार्ग पोलीस ठाण्यात जमा करुन पंचनामा करण्यात आला. या कारवाईत सहायक उपनिरीक्षक सतीश देशमुख, हेड कॉन्स्टेबल मनोज गुप्ता, सुधाकर मून, विजय सुरवाडे, निरज पाटील, डॉग हॅन्डलर पंकज बोरकर आणि वाहन चालक सोहन विश्वकर्मा यांचा समावेश होता.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरnagpurनागपूर