शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
6
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
7
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
8
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
9
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
10
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
11
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
12
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
13
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
14
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
15
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
16
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
17
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
18
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
19
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
20
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू

गोदाकाठ परिसरात अवकाळी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 18:53 IST

चांदोरी : गोदाकाठ परिसरात बुधवारी (दि. १४) दुपारी ४ वाजेच्या सुमारास ढग दाटून येत सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे कांदा, गहू पिकांच्या नुकसानीची भीती व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची कांदा व गहू झाकण्यासाठी एकच धांदल

चांदोरी : गोदाकाठ परिसरात बुधवारी (दि. १४) दुपारी ४ वाजेच्या सुमारास ढग दाटून येत सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे कांदा, गहू पिकांच्या नुकसानीची भीती व्यक्त केली जात आहे.सध्या कांदे काढणीचा काळ असल्याने अनेक शेतकरी कांदे काढून शेतात पोळ बनवून तात्पुरत्या स्वरूपात साठवत आहेत. मात्र अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. पावसाला सुरुवात होताच शेतकऱ्यांची कांदा व गहू झाकण्यासाठी एकच धांदल उडाली.अनेक ठिकाणी द्राक्ष बाग काढण्याच्या स्थितीत आहे. या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. गोदाकाठच्या काही भागात पावसासोबत वादळी वारे वाहात असल्याने गहू जमीनदोस्त झाला आहे. (१४ रेन)

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती