शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत महामॅरेथॉन व्हर्च्युअल फ्रीडम रनला अपूर्व प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2020 03:19 IST

कोविड-१९ मुळे अनेक खेळांच्या स्पर्धा रद्द झाल्या असल्या तरी व्हर्च्युअल रन किती लोकप्रिय ठरतो आहे, हे या उपक्रमाने दाखवून दिले. मॅरेथॉन रनर्स, हौशीने धावणारे किंवा आरोग्यविषयक जागरूक असणारे सगळेच लोक या स्पर्धेत धावले.

नागपूर : लोकमत मीडियातर्फे रविवार, दि. २ आॅगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या लोकमत महामॅरेथॉन व्हर्च्युअल फ्रीडम रनला संपूर्ण महाराष्ट्रातूनच अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. आरोग्यविषयी जनजागृती करणाऱ्या आणि घरी राहूनच आरोग्य सांभाळणे कसे शक्य आहे, हे दर्शविणाºया या उपक्रमात जवळपास १० हजारांपेक्षाही अधिक जण सहभागी झाले होते.

कोविड-१९ मुळे अनेक खेळांच्या स्पर्धा रद्द झाल्या असल्या तरी व्हर्च्युअल रन किती लोकप्रिय ठरतो आहे, हे या उपक्रमाने दाखवून दिले. मॅरेथॉन रनर्स, हौशीने धावणारे किंवा आरोग्यविषयक जागरूक असणारे सगळेच लोक या स्पर्धेत धावले. सर्वांसाठी खुल्या असणाºया या स्पर्धेला आबालवृद्धांचा मिळालेला प्रतिसाद वाखाणण्याजोगा होता. रविवारी स. ८ वा. रिलॅक्स झीलतर्फे घेण्यात आलेल्या वॉर्मअपने उपक्रमाची सुरुवात झाली. यानंतर स. ८.१५ वा. लोकमत महामॅरेथॉनच्या संस्थापिका रुचिरा दर्डा, महामॅरेथॉन रेस डायरेक्टर संजय पाटील, नगर रायझिंग ग्रुपचे संचालक नरेंद्र फिरोदिया, पुणे येथील ऐेश्वर्यम ग्रुपचे संचालक सतीश अग्रवाल, भारताचे पहिले अंध आयर्नमॅन निकेत दलाल यांनी ध्वज फडकावून स्पर्धेची सुरुवात केली.

लोकमत महामॅरेथॉनचास्तुत्य उपक्रमलोकमत महामॅरेथॉन व्हर्च्युअल फ्रीडम रन हा अत्यंत नावीन्यपूर्ण उपक्रम आयोजित करून लोकमत समूहाने एक स्तुत्य पाऊल उचलले आहे. फिट आणि निरोगी राहणे, ही सध्याच्या काळाची गरज आहे. मी स्वत: पुणे येथील महामॅरेथॉनमध्ये सहभागी झालो होतो. या स्पर्धेत फ्लॅग आॅफ करण्याची संधी मिळाली ही माझ्यासाठी आनंददायी बाब आहे.- निकेत दलाल, भारताचेपहिले अंध आयर्नमॅन

३, ५ आणि १० किमीअशा तीन प्रकारे ही स्पर्धा झाली. आपल्या गच्चीवर, अंगणात, मैदानात धावून लोकांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला. धावताना प्रत्येकाच्या चेहºयावर असणारा उत्साह उपक्रमाची लोकप्रियता सांगून गेला. स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकालाच आॅनलाईन प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. 

टॅग्स :MarathonमॅरेथॉनLokmatलोकमत