शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

असंघटित श्रमिकांनी संघटित होऊन संघर्ष केला पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 18:59 IST

असंघटित श्रमिक अंगमेहनत करून काम करतो. त्यांच्या श्रमाला किंमत नाही, आठवड्याची सुटी नाही, पगारवाढ नाही, मुलांना शिक्षण नाही, आरोग्य सुविधा नाही, वृद्धापणाची सोय नाही. अशावेळी त्यांचे जगणे आणि कुटुंब पोसणे अवघड झाले आहे. ही परिस्थिती दूर करण्यासाठी असंघटित श्रमिकांनी संघटित होऊन संघर्ष केला पाहिजे, असा सूर सर्व वक्त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केला.

ठळक मुद्देअसंघटित कामगार संघटनांची संवाद सभा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भ मोलकरीण संघटनेच्यावतीने महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून मंगळवारी असंघटित श्रमिक, कायदे आणि सरकारचे धोरण याविषयी चर्चा करण्यासाठी कामगार संघटनांची संवाद सभा आयोजित करण्यात आली. कामगार भवन, बैद्यनाथ चौक येथे झालेल्या संवाद सभेत प्रामुख्याने उपस्थित डॉ. रूपा कुलकर्णी, गुरप्रीत सिंग,अशोक दगडे, दीपक चौधरी, मुकुंद मुळे, सिद्धार्थ प्रभुणे, लक्ष्मीकांत तांगडे, विलास भोंगाडे, शीला बोरकर, वैशाली बन्सोड, ममता पाल, शांता बरसागडे, सुरेखा डोंगरे, ममता बाराहते यांनी आपले विचार मांडले. असंघटित श्रमिक अंगमेहनत करून काम करतो. त्यांच्या श्रमाला किंमत नाही, आठवड्याची सुटी नाही, पगारवाढ नाही, मुलांना शिक्षण नाही, आरोग्य सुविधा नाही, वृद्धापणाची सोय नाही. अशावेळी त्यांचे जगणे आणि कुटुंब पोसणे अवघड झाले आहे. ही परिस्थिती दूर करण्यासाठी असंघटित श्रमिकांनी संघटित होऊन संघर्ष केला पाहिजे, असा सूर सर्व वक्त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केला. कार्यक्रमाचे संचालन सुजाता भोंगाडे यांनी केले. सरिता जुनघरे यांनी आभार मानले. संवाद सभेच्या आयोजनात नीलिमा कांबळे, अश्विनी भारद्वाज, रोशनी गंभीर, राजश्री मेश्राम, पुष्पलता शेंडे आदींचा सहभाग होता.

टॅग्स :nagpurनागपूर