शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात विजेच्या धक्क्याने पेंटरचा दुर्दैवी मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 20:40 IST

पेंटिंगचे काम करीत असताना एका पेंटरला विजेचा जबर धक्का लागल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी हुडकेश्वर ठाण्यांतर्गत उघडकीस आली.

ठळक मुद्देभाग्यश्रीनगर येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : पेंटिंगचे काम करीत असताना एका पेंटरला विजेचा जबर धक्का लागल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी हुडकेश्वर ठाण्यांतर्गत उघडकीस आली. मो. कासीम वल्द मो. रहेमतुल्ला अन्सारी (५५) रा. रोशनबाग, नंदनवन असे मृत पेंटरचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.भाग्यश्री नगर येथे कासीम हा पेंटिंगच्या कामावर होता. दुपारी १२ वाजताच्या दरम्यान काम करीत असताना विद्युत प्रवाह असलेल्या विजेच्या तारांना कासीम यांचा स्पर्श झाल्याने ते दूर फेकले गेले. बेशुद्ध अवस्थेत कासीम यांना मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी मिळालेल्या सूचनेवरून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.युवकासह दोघांचा मृत्यूकोतवाली व प्रतापनगर ठाण्यांतर्गत वेगवेगळ्या घटनांमध्ये युवकासह दोघांचा अकस्मात मृत्यू झाला.पहिल्या घटनेत कोतवाली येथील एस. डी. हॉस्पिटल, तेजस्विनी विद्या मंदिर समोर मंगळवारी सकाळी १०.३० वाजताच्या दरम्यान संदीपसिंग महेशलाल सिंग (४२) हे मृतावस्थेत आढळून आले. दुसऱ्या घटनेत प्रतानगर ठाण्यांतर्गत लोखंडे नगर परिसरात राहणारे गौरव हुडकराम गजघाटे (३१) हा युवक मंगळवारी दुपारी ३ ते ३.२० वाजताच्या दरम्यान बेशुद्ध अवस्थेत राहत्या घरी आढळून आला. त्याला कुटुंबीयांनी पडोळे रुग्णालयात दाखल केले असता गौरवचा रात्री ९ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दोन्ही प्रकरणी संबंधित ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :Deathमृत्यूelectricityवीज