शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विमान प्रवास करताय, आधी हे समजून घ्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 23:21 IST

कोविड-१९ च्या दरम्यान होणाऱ्या विमान प्रवासाच्या नियमांमध्ये आता अनेक बदल करण्यात आले आहेत. शारीरिक संपर्क अधिकाधिक टाळता यावा, यासाठी हे बदल आहेत. या नियमांची ज्यांना कल्पना नाही त्यांना विमानतळावर अडचण निर्माण होत आहे. यामुळे हे बदलेले नियम काय आहेत, हे आधी समजून घ्या.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोविड-१९ च्या दरम्यान होणाऱ्या विमान प्रवासाच्या नियमांमध्ये आता अनेक बदल करण्यात आले आहेत. शारीरिक संपर्क अधिकाधिक टाळता यावा, यासाठी हे बदल आहेत. या नियमांची ज्यांना कल्पना नाही त्यांना विमानतळावर अडचण निर्माण होत आहे. यामुळे हे बदलेले नियम काय आहेत, हे आधी समजून घ्या.- प्रवाशांंना मोबाईल अ‍ॅप किंवा वेबसाईटच्या माध्यमातून उड्डाण करण्याच्या ४८ तासांपूर्वी किंवा ६० मिनिटांच्या आत आॅनलाईन चेक-इन करणे अनिवार्य आहे. विमानतळावर पूर्वीसारखे चेक इन करण्याची आता नव्या बदलामध्ये परवानगी नाही.- वेब चेक इन सोबतच आपला बोर्डिंग पास जनरेट होईल. वेब चेक इन करण्यासोबतच आपले सामानही घोषित करा, जेणेकरून आपले बॅगेज टॅगसुद्धा जनरेट होईल. बोर्डिंग पास आणि बॅगेज टॅगची प्रिंटेड कॉपी किंवा सॉफ्ट कॉपी आपल्या सोबत बाळगा.- आपल्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू अ‍ॅप इन्स्टॉल असायला हवे. विमानतळावर प्रवेश करताना हे अ‍ॅप ग्रीन स्थितीमध्ये असेल तरच विमान प्रवासाला परवानगी मिळेल.- प्रत्येक वेळी मास्क वापरा आणि सॅनिटायझर सोबत ठेवा.- प्रवासाचे नियोजन करण्यापूर्वी राज्यवार क्वारंटाईन व ई-पास नियमांची माहिती जाणून घ्या.- आवश्यक प्रकिया पूर्ण करण्यासाठी दोन तासांपूर्वी विमानतळावर पोहचा. विमानतळावरील काऊंटर संबंधित फ्लाईटच्या ६० मिनिटांपूर्वी बंद होतील.- चेक इन बॅगेज हे प्रति यात्री २० किलोग्रॅम वजनापर्यंतच मर्यादित राहील. सीटच्या खाली फिट्ट बसण्याएवढीच लहान हँडबॅग सोबत ठेवता येईल.-खाद्यसामग्री आणि पेय पदार्थ उड्डाणादरम्यान उपलब्ध केले जाणार नाहीत. आपल्या सुविधेनुसार प्रवाशांनी एअरपोर्टवर किंवा घरी भोजन उरकावे. बोर्डिंगच्या पूर्वी पाण्याच्या बॉटल दिल्या जातील. त्याचा वापर विमानात बसण्यापूर्वीच करावा लागेल.

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाpassengerप्रवासी