शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

काका-पुतण्या नागपूर जिल्ह्यातील वेणा नदीत बुडाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 21:49 IST

हिंगणा तालुक्यातील संगम व खैरी पन्नासे गावादरम्यान असलेल्या वेणा नदी पात्रात गणेश विसर्जन करण्यासाठी गेलेले काका-पुतण्या बुडाल्याची घटना बुधवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देगणेश विसर्जनानंतरची घटना : आंघोळीसाठी नदीत उतरले

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर (हिंगणा) : तालुक्यातील संगम व खैरी पन्नासे गावादरम्यान असलेल्या वेणा नदी पात्रात गणेश विसर्जन करण्यासाठी गेलेले काका-पुतण्या बुडाल्याची घटना बुधवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली. सुरेश शिवराम फिरके (४८) व त्यांचा पुतण्या अजिंक्य रमेश फिरके (१८) रा.डिगडोह (देवी) अशी बुडालेल्यांची नावे आहेत. अद्यापही त्यांचा शोध लागलेला नाही.प्राप्त माहितीनुसार बुधवारी डिगडोह देवी येथील फिरके व आजूबाजूला असलेल्या दोन घरच्या गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी काही लोक वेणा नदीवर गेले होते. सायंकाळी ६.३० वाजता सुमारास गणेश विसर्जन आटोपून अंघोळ करण्यासाठी ते नदीपात्रात उतरले. सुरेश हे खोल पाण्यात गेले असता त्यांना वाचविण्यासाठी अजिंक्य पुढे गेला. परंतू दोघेही पाण्याच्या प्रवाहात स्वत:ला सांभाळू शकले नाही व वाहत गेले. घटनेची माहिती मिळताच हिंगण्याच्या पोलीस निरीक्षक सपना क्षीरसागर व हेड कॉन्स्टेबल बतकल सह कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. शोध घेण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना बोलावण्यात आले आहे. परंतु अद्याप प्रवाहात त्यांचा शोध लागला नाही. या घटनेमुळे डिगडोह गावात शोककळा पसरली आहे.

टॅग्स :Deathमृत्यूGanesh Mahotsavगणेशोत्सव