शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  भीम आर्मीच्या सभेबद्दल अनिश्चितता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 23:49 IST

२२ फेब्रुवारीला रेशीमबाग मैदानात आयोजित भीम आर्मीच्या सभेला पोलिसांकडून अद्याप परवानगी मिळालेली नाही. ती मिळणार की नाही, याबाबत अनिश्चितता आहे.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : २२ फेब्रुवारीला रेशीमबाग मैदानात आयोजित भीम आर्मीच्या सभेला पोलिसांकडून अद्याप परवानगी मिळालेली नाही. ती मिळणार की नाही, याबाबत अनिश्चितता आहे.सीएए, एनआरसी, एनपीआरच्या विरोधात भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. २२ फेब्रुवारीला सायंकाळी ७ वाजता रेशीमबाग मैदानावर ही सभा करण्याचे ठरले आहे. त्यासंबंधाने स्थानिक मंडळींनी जोरदार प्रचार केला असून, कोतवाली पोलिसांकडे सभेची परवानगीही मागितली आहे. मात्र, सध्याची कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती लक्षात घेता या सभेला परवानगी द्यावी की नको, अशा द्विधा मनस्थितीत पोलीस प्रशासन आहे. या पार्श्वभूमीवर, मुंबई पोलिसांनी सोमवारी तेथील सभेला परवानगी नाकारल्याचे वृत्त आले आहे. त्यामुळे नागपुरातील सभेला परवानगी मिळण्याची शक्यता आता मावळली आहे. यासंबंधाने कोतवाली पोलिसांनी भीम आर्मीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना सोमवारी रात्री चर्चेसाठी बोलवून घेतले आहे. त्यात परवानगी देण्याचा अथवा नाकारण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Bhim Armyभीम आर्मीChandrashekhar Azadचंद्रशेखर आझाद