शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

तोंडाच्या वाफा दवडण्याशिवाय उद्धव ठाकरेंना येतेच काय ? देवेंद्र फडणवीसांचा सवाल : पराभवाच्या हताशेमुळे विरोधक शिवीगाळीवर उतरले

By योगेश पांडे | Updated: April 23, 2024 16:23 IST

Nagpur : 'अडीच वर्षांत त्यांनी काहीच काम केले नाही. तोंडाच्या वाफा दवडण्याशिवाय उद्धव ठाकरेंना येतेच काय?': फडणवीसांचे टीकास्त्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्धवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील वाद आणखी तापत असल्याचे दिसून येत आहे. फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर परत जोरदार टीकास्त्र सोडले आहे. अडीच वर्षांत त्यांनी काहीच काम केले नाही. तोंडाच्या वाफा दवडण्याशिवाय उद्धव ठाकरेंना येतेच काय असा सवाल फडणवीस यांनी केला.

नागपुरात सिताबर्डीतील गवळीपुरा येथील हनुमान जन्मोत्सवाच्या कार्यक्रमात फडणवीस मंगळवारी पोहोचले होते. त्यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात केलेले एक तरी काम दाखवा. २५ वर्षांपासून बृहन्मुंबई महानगरपालिका त्यांच्या ताब्यात आहे, मात्र तेथेही त्यांनी काहीच काम केले नाही. तोंडाच्या वाफा दवडण्याशिवाय त्यांना काहीच येत नाही. त्यांचे भाषण ठरलेले आहे. त्यांचे भाषण मी जशेचा तशे म्हणून दाखव शकतो, असे फडणवीस म्हणाले. लोकसभा निवडणूकीतील पराभव दिसत असल्याने सर्व विरोधक निराश झाले आहेत. पराभवाच्या हताशेमुळे ते शिवीगाळीवर उतरले आहेत. जेव्हा ते पंतप्रधान मोदींनी उद्देशून शिव्या देतात तेव्हा आमचा जास्त मोठा विजय होतो. बजरंगबली बुद्धी आणि शक्ती देतात. मी आमच्यासाठी बुद्धी व विरोधकांसाठी सुबुद्धी मागितली आहे, असा चिमटादेखील फडणवीस यांनी काढला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेPoliticsराजकारणnagpurनागपूर