आॅनलाईन लोकमतभंडारा : मुंबई-कोलकाता राष्ट्रीय मार्गावरील भंडारा नजीकच्या भिलेवाडा येथे दोन ट्रकांची समोरासमोर धडक बसून त्यात एकजण ठार झाला. ही धडक इतकी भीषण होती की तीत दोन्ही ट्रक्सचा मोठ्या प्रमाणावर चुराडा झाला. (सविस्तर बातमी येत आहे)
दोन ट्रक्सची भीषण धडक
By admin | Updated: June 6, 2017 15:58 IST