शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

व्यवहारातून दोन हजाराच्या नोटा गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 23:39 IST

दैनिक व्यवहारातून दोन हजारांच्या नोटा गायब होत असल्याची तक्रार अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेने केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.

ठळक मुद्देग्राहक कल्याण परिषदेची केंद्रीय वित्तमंत्र्यांकडे तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दैनिक व्यवहारातून दोन हजारांच्या नोटा गायब होत असल्याची तक्रार अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेने केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.भारत सरकारने काळा पैसा बाहेर काढण्यासाठी एक हजाराची नोट बंद करून दोन हजाराची नोट चलनात आणली. त्यामुळे काळा पैसा बाहेर आला. त्यामुळे अर्थव्यवस्था मजबूत झाली. पूर्वी दोन हजारांच्या, नंतर पाचशेच्या नोटा चलनात आणल्या. या नोटांनी व्यवहार होऊ लागले. पण आता दोन हजारांच्या नोटा चलनात फारच कमी दिसत आहेत. कुणी व्यक्ती वा समुदाय दोन हजारांच्या नोटांचा स्टॉक करीत आहेत वा रिझर्व्ह बँक दोन हजारांच्या नोटा चलनात कमी आणत आहेत, याची दोन कारणे असू शकतात. पुढील वर्षी लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक आहे. निवडणुकीसाठी दोन हजारांच्या नोटांचा थोडा थोडा स्टॉक करण्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशी शंका अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषदेने व्यक्त केली आहे.सरकारने काळ्या पैशांवर नियंत्रण आणण्यासाठी दोन हजारांच्या नोटांचा साठा करण्यांवर लक्ष केंद्रित करण्याची मागणी संस्थेचे राष्ट्रीय चेअरमन प्रकाश मेहाडिया, अध्यक्ष बी.जी. कुळकर्णी, राष्ट्रीय महासचिव देवेंद्र तिवारी, उपाध्यक्ष सुभाष अग्रवाल, नागपूर जिल्हा अध्यक्ष अश्विन मेहाडिया, सचिव प्रताप मोटवानी, महिला सचिव रंजिता नवघरे यांनी पत्रद्वारे केली आहे.

टॅग्स :Rupee Bankरुपी बँकnagpurनागपूर