शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सुगंधित तंबाखूने खाल्ली दोन पोलिसांची नोकरी; पाच लाखांची तोड पडली महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2022 22:43 IST

Nagpur News सुगंधित तंबाखूचे वाहन पकडून संबंधित व्यापाऱ्याकडून पाच लाखांची तोडी करणे दोन पोलिसांना चांगलेच महांगात पडले. पोलीस उपायुक्त मनीष कलवानिया यांनी कळमना ठाण्यातील त्या दोन पोलिसांना निलंबित केले.

नागपूर - सुगंधित तंबाखूचे वाहन पकडून संबंधित व्यापाऱ्याकडून पाच लाखांची तोडी करणे दोन पोलिसांना चांगलेच महांगात पडले. पोलीस उपायुक्त मनीष कलवानिया यांनी कळमना ठाण्यातील त्या दोन पोलिसांना निलंबित केले. सचिन दुबे आणि दिनेश यादव अशी या दोघांची नावे आहेत.

दोन आठवड्यांपूर्वी या दोघांनी अग्रवाल नामक सुगंधित तंबाखू विकणाऱ्या व्यापाऱ्याचे वाहन पारडी भागात पकडले. राज्यात सुगंधित तंबाखू विकणे आणि बाळगणे प्रतिबंधित आहे. संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देऊन कारवाई करण्याऐवजी ‘दोन पेटी’ घेऊन ते वाहन मालासह सोडून दिले. मात्र, या दोन लाखांऐवजी ३० हजार मिळाल्याचे सांगून एकाने बाकीची रक्कम गिळंकृत केली. आपल्याला हलक्यात निपटवल्याचे कळाल्याने दुसरा चिडला. त्याने दुसऱ्या दिवशी पुन्हा भरतवाड्यात अग्रवालचे वाहन पकडले आणि तीन पेटी घेतल्या. एवढेच नव्हे तर त्याने पोलीस ठाण्यात येऊन आपण कशी मोठी तोडी केली, त्याबाबत आरडाओरडही केली. यामुळे ठाण्यातील जुने-जाणते दुखावले. त्यांनी ही बातमी फोडली. लोकमतने १६ मार्चला ‘तंबाखूची गाडी, कळमन्यात दोनदा तोडी’ असे शिर्षक देऊन दुहेरी तोडीचा प्रकार उजेडात आणला. त्या वृत्ताची पोलीस उपायुक्त मनीष कलवानिया यांनी गंभीर दखल घेतली. बारकाईने चौकशी करून उपायुक्त कलवानिया यांनी या दोघांचा दोषी अहवाल पोलीस आयुक्तांना कळविला. त्यानंतर शुक्रवारी या दोघांवर निलंबनाचे आदेश बजावण्यात आले.

कळमन्यात भूकंपएकाच वेळी दोघांचे निलंबन झाल्याने कळमना पोलीस ठाण्यात भूकंपाचे वातावरण निर्माण झाले आहे. आता कुणाचा नंबर, अशी चर्चा पोलीस ठाण्यात सुरू आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी